महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 749 रिक्त पदांकरिता १०वी, ITI उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी. |MIDC Bharti 2025
MIDC Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे .तुमचे शिक्षण जर कोणतेही क्षेत्रातून 10वी, ITI किंवा पदवी झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून … Read more