महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 749 रिक्त पदांकरिता १०वी, ITI उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी. |MIDC Bharti 2025

MIDC Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे .तुमचे शिक्षण जर कोणतेही क्षेत्रातून 10वी, ITI किंवा पदवी झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून 0749 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे व विविध क्षेत्रातील 10वी, ITI किंवा पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 31 जानेवारी 2025 आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे. MIDC Bharti 2025

MIDC Bharti 2025

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) भरती २०२5 उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट

या भरतीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा ,गुणवत्तेनुसार निवड, व्यावसायिक चाचणी,शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी,अंतिम गुणवत्ता यादी द्वारे निवड होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. Maharashtra Industrial Development Corporation Online Application

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited
gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

MIDC Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) भरती २०२5

कॅटेगिरी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) विभागात जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ, उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक रचनाकार, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक (श्रेणी-२), वरिष्ठ लेखापाल, विजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोहारी (श्रेणी-२ ), सहायक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, अग्निशमन विमोचक या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी लेखी परीक्षा ,गुणवत्तेनुसार निवड, व्यावसायिक चाचणी,शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी,अंतिम गुणवत्ता यादी द्वारे निवड होणार निवड होणार आहे

MIDC Recruitment 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

MIDC Bharti Application 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार असणर आहे

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी किमान 21 ते कमाल 38 वर्षे वयोमर्यादेची अट दिलेली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी  31 जानेवारी 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क –

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी-  रु.१,०००/-
  •  मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी- रु.१००/-.

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

Educational Qualification For Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2025

सदरील भरतीसाठी एकूण विविध पदांसाठी भरती आहे रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार असणार आहे , शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. MIDC Bharti Online Application 2025

MIDC Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here वेबसाईट करायचा आहे( Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 31 जानेवारी 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is  of 31 December 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).MIDC Notification 2025 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
MIDC Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment