Mazi Ladki Bahin Yojana Money Deposit | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! डिसेंबर- जानेवारी महिन्याचे ₹3000 कोणत्या दिवशी एकदम मिळणार?? जाणून घ्या सविस्तर माहिती..

Mazi Ladki Bahin Yojana Money Deposit

Mazi Ladki Bahin Yojana Money Deposit: नुकतेच,पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना एक मोठी आनंदाची बातमी आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे ₹3000 एकत्रितपणे मिळाले होते. ते पण दिवाळीपूर्वी. आता निवडणूक संपली आहे, त्याचा निकाल सुद्धा लागलेला आहे व आचारसंहिता ही संपली .आणि नवीन सरकार ठरविण्यात आले आहे . तरीदेखील …

Read more