Mahavitaran Aurangabad Bharti 2024| महावितरण छत्रपती संभाजीनगर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती.
Mahavitaran Aurangabad Bharti 2024:महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून अपडेट आलेली आहे एकूण ०२७ जागा निघालेले आहेत महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही १२ पास आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून भरती निघालेली आहे एकूण ०२७ जागांसाठी … Read more