Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update| शेतकरी कर्जमुक्ती योजना- शेतकरी बंधूंना ‘हे’ केल्यानंतरच लाभ मिळणार पहा सविस्तर माहिती.

Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update

Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update:नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी बंधूंसाठी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली होती, ज्यामध्ये या योजना अंतर्गत 14 लाख होऊन खातेदारांना म्हणजेच शेतकरी बंधूंना 5216 कोटी 75 लाख रुपये वितरित केले गेले. महाराष्ट्र राज्यात 2020 पूर्वी जेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळ होता तेव्हाच महाविकास आघाडी …

Read more