कर्जमाफी यादी तुमचं नाव कसं पाहायचं? KYC प्रक्रिया|Karjmafi List 2026 KYC Process

karjmafi list 2026 kyc process

Karjmafi List 2026 KYC Process: मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर पूर्ण झाला,कालच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी 2026 ची पहिली यादी जाहीर करण्यात आली. जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रात जाऊन ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घेणे, करण्याबाबतची पत्रकार परिषद पार पडली मित्रांनो कालच सहकार … Read more