AIASL walk in Interview 2024 |AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत 1067 पदांसाठी भरती.
AIASL walk in Interview 2024: नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . तुम्ही दहावीपासून उमेदवारी असेल तरी पण तिथे अर्ज करू शकणार आहात. या भरती साठी एकूण 1067 पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता थेट मुलाखतीचा आयोजन करण्यात आलेला आहे .तरी जे इच्छुक व पात्र उमेदवार … Read more