Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024| रयत शिक्षण संस्था मुंबई अंतर्गत ‘या’ पदांसाठी 60 रिक्त पदांकरिता भरती.

Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी एकूण 060 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे .रयत शिक्षण संस्था अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 09 ऑक्टोबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीस हजार राहावे . इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024

रयत शिक्षण संस्था मुंबई भरती २०२४ उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ०१७ जागांची भरती असणार आहे. वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024

सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी मुलाखती द्वारा भरती होणार आहे . रयत शिक्षण संस्था मुंबई अंतर्गत 09 ऑक्टोबर 2024 मुलाखतीची तारीख असणार आहे. सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे ,या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत उमेदवाराचे असायला पाहिजे आहे.Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Mumbai has issued the notification for the hiring candidates for the various posts “Assistant Professor” in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 060 Vacancies for the posts all over Maharashtra. The eligible candidate should attend the interview . The interview will be conducted on 09th October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Rayat Shikshan Sanstha Mumbai Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024 Online

या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Rayat Shikshan Sanstha Mumbai Vacancy 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: रयत शिक्षण संस्था मुंबई भरती २०२4

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी कंत्राटी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण ०60 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अर्ज शुल्क : Rs.100/-

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखती द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

Rayat Shikshan Assistant Professor Bharti 2024

 Rayat Shikshan Sanstha महत्त्वाच्या तारखा

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा मुंबई जिल्हा असणार आहे

 मुलाखतीचा पत्ता :  महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल. जि-रायगड

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

 मुलाखतीची तारीख : 09 ऑक्टोबर 2024

Rayat Shikshan Sanstha Mumbai Recruitment 2024

Rayat Shikshan Sanstha Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • मुलाखतीची तारीख 09 ऑक्टोबर 2024आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Rayat Shikshan Sanstha Mumbai Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

Leave a Comment