Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता भरा अजूनही सोप्या पद्धतीने. तुम्ही नारीशक्ती दूध ॲप द्वारे माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर, पाच मिनिटात तुम्ही ऑनलाईन वेबसाईट द्वारे अर्ज भरू शकता. माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत वेबसाईट पोर्टल जे आहे ते लॉन्च करण्यात आलेला आहे. आता तुम्ही वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता .
अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर पुन्हा भरायची गरज नाही ,पण ज्यांनी फॉर्म भरलेला नाही ते आता वेबसाईटवरून सुद्धा फॉर्म भरू शकतात . वेबसाईट लॉन्च झालेली आहे ऑनलाईन नक्की वेबसाईट वरती फॉर्म कसा भरायचा आहे?? भरपूर फॉर्म अगोदर रिजेक्ट झालेले आहेत, लक्षात ठेवा सविस्तर मांडणी इथे करण्यात आलेले आहे,कागदपत्रे कोणत्या लागणार आहे, फॉर्म भरण्याची पद्धत काय आहे ते पाहून घ्या.
Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website
माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम फॉर्म भरण्याची तारीख जवळ आलेली आहे 31 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. यासाठी सरकारने अजून एक सुविधा घेऊन आलेला आहे फॉर्म भरण्यासाठी ती म्हणजे ऑनलाईन पोर्टल ऑनलाईन वेबसाईट सोय करून दिलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही वेबसाईट वरती जाऊन ऑफिशियल पद्धतीने माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरू शकणार आहात आणि या योजनेचा पुरेपूर फायदा घेऊ शकणार आहात. काही महिलांना अजूनही ॲप द्वारे फॉर्म भरण्यास अडचण येत आहे किंवा रिजेक्ट होत आहे तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने फॉर्म भरा तुमचा फॉर्म कधीच रिजेक्ट होणार नाही.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे पोर्टल आहे वरती तुम्हाला मुख्यपृष्ठ तसेच योजनेची पूर्ण माहिती आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ही दिलेली आहे तसेच या पोर्टल वरती आतापर्यंत किती अर्ज झाले ही सगळी माहिती आहे.Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website
Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website Steps
माझी लाडकी बहीण फॉर्म भरताना जी स्टेप्स आहेत ते ते तुम्हाला फॉलो करायचा आहे ,खाली सविस्तर पद्धतीने मांडण्यात आली आहे. अर्जदाराला ऑफिशियल पेज वरती जाऊन, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे.

- वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरती उजव्या साईडला एक ऑप्शन पहिल्यांदा तुम्हाला दिसणार आहे ज्यामध्ये अर्जदार लॉगिन याचा ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- अर्जदार लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला अकाउंट दिसेल किंवा इथे आपला अकाउंट नसेल तर अकाउंट दिसणार नाही.
- इथे खाते नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा खाते तयार करावा लागेल. ज्यामध्ये साइन अप हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
- साइन अप वरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला इंग्लिश मध्ये भरायचं आहे म्हणजे तुमचं नाव पूर्ण इंग्लिश मध्ये टाकायचा आहे. जसे नाव तुमच्या आधार कार्ड वरती आहे तसेच तुमचे नाव इथे टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड तयार करावा लागेल जसं की तुमचे नाव@123 अशा पद्धतीने पासवर्ड तयार करून इथे टाकायचा आहे
- त्यानंतर इथे मोबाईल नंबर, पासवर्ड ,तुमचा तालुका कोणता आहे ,जिल्हा कोणता आहे ,गाव कोणता आहे सर्व माहिती ते भरायचे आहे .
- नंतर महानगरपालिका आहे का नगरपालिका आहे, जर यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जर ग्रामपंचायत जर असेल तर लागू नाही ऑप्शन आहे- लागू नाही ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे आपली महानगरपालिका नगरपालिका नाहीये त्यामुळे लागू नाही सिलेक्ट केलेला आहे जर तुमचं काय असेल नगरपरिषद नगरपालिका तर ते तुम्ही सिलेक्ट करा.
- त्यानंतर तुम्ही कोण आहात पहिला ऑप्शन सामान्य महिला कोणीही फॉर्म भरू शकतो, जसं आपण ॲप मध्ये पाहिलं तशा पद्धतीने सामान्य महिला तुम्ही असाल तर अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडी सेविका अशा पद्धतीने जे पर्सन आहे.
- तर त्यांचा जो काही अंगणवाडी सेविका सिलेक्ट केलं तरी ते त्यांचे नाव किंवा नंबर इथे टाकायला विचारायचं काही नंबर असेल आता सेतू सिलेक्ट केलं तर कार्यालयाचे नाव किंवा नंबर नाव सुद्धा टाकू शकता किंवा नंबर म्हणजे तुझा आयडी आहे तो टाकू शकता तो खाली तुम्हाला टाकावे लागेल ग्रामसेवक वाढ अधिकारी केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे
- आणि खाली Captcha विचारलाय तो Captcha टाकून वेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायचे. तरी तो ओटीपी आलाय ओटीपी टाकून घेऊया आणि इथे Captcha विचारले तो आहे तसेच नंबर आहे त्या खाली टाकूया नंतर तुम्ही पाहू शकता म्हणजे तुमचा अकाउंट आहे ते आता ओपन झालेला आहे.Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website
माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट लॉगिन
माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट लॉगिन आपली संपूर्ण माहिती म्हणजेच अकाउंट तयार करून झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉगिन करावे लागणार आहे त्याचे जे काही स्टेप्स आहेत किंवा पद्धत आहे ते पुढील प्रमाणे.Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website
- आता आपल्याला लॉगिन करायचा आहे. आपला अकाउंट बनवलं आहे , जो काही मोबाईल नंबर आहे आणि जो पासवर्ड आहे तो टाकून अर्ज लोगिन वरती क्लीच्क करायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे , तो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो पासवर्ड इथे टाकायचं. कॅपच्या(Captcha ) विचारला आहे तसे नंबर इथे टाकायचे आणि खाली लॉगिन बटन आहे त्यावरती क्लिक करायचं
- लॉगिन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता लॉगिन सक्सेसफुली झालेला आहे.
- आता आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेची माहिती संपूर्ण भरून घायची आहे, यापूर्वी जसे APP वरती टाकत होतो तसेन इथे पण भरून घायची आहे. केलेल्या अर्ज प्रोफाइल योजनेची माहिती अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत.
- तसेच खाली केलेल्या अर्ज मुख्यमंत्री माझ्यासाठी योजना अशा पद्धतीने ऑप्शन तुम्हाला दिसतील.
- आता यामध्ये तुम्हाला निवान करायचं आहे , तर पहिला योजना आहे योजनेची जी काही माहिती आहेत कोण कोणती कागदपत्रे लागतात नंतर प्रोफाइल अपडेट करायचे असेल तर प्रोफाइल अपडेट इथे तुम्ही करू शकता.
- अशा पद्धतीने आता अर्ज करायचा .Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website Steps
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म कसा भरावा ??
अर्ज करण्यासाठी सोपी पद्धत काय आहे ??आता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा अकाउंट काढलेला आहे म्हणजेच तुमचं जर इथे खाते नसेल तर आपण पहिल्यांदा खाते काढून घेतला. आहे ते खाते काढल्यानंतर, माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे पोर्टल मधून आपण इथे संपूर्ण स्टेप्स पाहुयात:
- पहिला- माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा आहे -त्या लक्षात ठेवा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचा आहे तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता.
- ज्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकलाय त्याबद्दल ओटीपी गेलेला आहे तरी ते ओटीपी टाकायचा आहे. आधार कार्ड ला जर मोबाईल नंबर लिंक असेल तरच इथे OTP मिळणार आहे .
- व्हेरिफाय केल्यानंतर तुमचं जो आधार कार्ड वरती संपूर्ण माहिती आहे ते या पेज वरती येऊन जाणार आहे.
- त्याला वेरिफाय केल्यानंतर ,आता पाहू शकता . त्यानंतर खाली वडील किंवा पतीचे नाव विचारले तर आता लग्न झाले असेल तर पती सिलेक्ट करा आणि पतीचे नाव पुढे बॉक्समध्ये पूर्ण टाकून घ्या.
- लग्न नसेल त्यानंतर महिलेचे लग्न पूर्वीचे नाव लग्न झालं असेल तर महिलेचे लग्न पूर्वीचे नाव इथे असेल ते पूर्ण टाका. विवाहित आहे का अविवाहित आहे ते काही करता येणार नाही .
- त्यानंतर खाली आपला महाराष्ट्र -महाराष्ट्रात जन्म झालेला आहे का आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का? तर महाराष्ट्र जन्म नसेल झाला तर नाही करायचा जर तुम्ही महाराष्ट्रात जन्मलेला नसेल तर तुम्ही कोणत्या राज्यातून तुमचा जन्म झालेला आहे तो पण महाराष्ट्र मध्ये जन्म झाला असेल तर इथे करायचा .
- आता लक्षात ठेवा जर तुम्ही हो केलं महाराष्ट्र जन्म झाला की आधार कार्ड नुसार पत्ता तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये एडिट करायचं त्यानंतर पिन कोड व्यवस्थित चेक करायचे फक्त माहिती टाकायचे ते आधार कार्ड नुसार असावे.
- आधार कार्ड गावाचं नाव आहे ते गावाचं नाव निवडा त्यानंतर महानगरपालिका किंवा नगरपालिका जर तुमच्या इथे महानगरपालिका असेल नगरपरिषद असेल जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता पण जर तुमचं गाव असेल जे की ग्रामपंचायत आहे तर लागू नाही हा पर्याय तुम्ही सिलेक्ट करायचा आहे जर नगरपालिका नगरपरिषद असेल तर तुमच्यात असेल तर लागू नाही शकत .
- ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का शासनाचे तुम्हाला योजनेचे नाव तुम्हाला खाली टाकायला.
- विचारेल आता इथे ज्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला पैसे भेटत असतील कोणत्याही शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात संजय गांधी असेल किंवा दुसऱ्या तरी ते संजय गांधी मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत नाही असेल तर त्यांच्यासाठी पाच दर महिन्याला जे रक्कम असेल 500 हजार एवढी रक्कम असेल महिन्याला तर तुम्ही लाभ घेऊ शकत नाही .
- आता जर तुम्हाला योजनेअंतर्गत तुम्हाला काहीच मिळत नाही म्हणजे शासनाच्या योजनेत तर कोणतीही पेन्शन वगैरे भेटत नसेल तर फक्त नाही करायचं काही नाही केले कोणत्याही योजनेचा मला लाभ मिळत नाही त्यासाठी नाही केलं .
- त्यानंतर खाली आता असलेल्या बँकेचा तपशीलच आहे म्हणजेच आता बँकेची माहिती द्यायची आहे .आता बँकेची काय काय माहिती द्यायची आहे बँकेचे पूर्ण नाव इथे टाकायचा आहे .
- बँकेचा पूर्ण नाव टाकायचं बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व माहिती इंग्लिश मध्ये भरायची आहे लक्षात ठेवा.
- त्यानंतर बँक धारकाचे नाव आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसंच नाव तसंच टाकायचे. बँक खाते क्रमांक इंग्लिश मध्ये बँके चा आयएफसी कोड व्यवस्थित टाकायचा आहे . आयएफसी(IFSC) कोड टाकल्यानंतर खाली विचारेल आपलं बँक खाते Adharcard जोडलेला आहे का? तर इथे नाही करायचं नाही आपल्याला होय करायचं .
- इथे मागील बाजू अशा पद्धतीने कागदपत्र अपलोड केलेले आहेत. आता तिसरं कागदपत्र आहे हमीपत्र आहे तरच तुमचा फॉर्म म्हणजे फोटो आहे तिला ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे बाकी कागदपत्र तुम्हाला कोणतीही लागणार नाही हे तीन ते चार कागदपत्र लागणार आहेत .
- आधार कार्ड अपलोड करायची गरज नाही .आधार कार्ड ची माहिती ऑटोमॅटिकली घेतलेली आहे आणि तुमचे बँकेचे पासबुक सुद्धा अपलोड करायची. आधार कार्ड ने पैसे मिळणार आहे तरी ते सबमिट बटणावर क्लिक करा तुम्ही काय काय माहिती भरलेली एकदा चेक करा सगळी माहिती बरोबर असेल तर खाली तुमचा फॉर्म एप्लीकेशन पाहू शकता सबमिटेड दाखवतोय एप्लीकेशन सबमिट झाले .
- आता हा अर्ज तुम्ही कुठूनही भरू शकता ,अनलिमिटेड फॉर्म तुम्ही भरू शकता.
- अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस सुद्धा तुम्ही पाहू शकणार आहात , काय आहे एप्लीकेशन स्टेटस सगळी माहिती तुम्हाला दिसेल
Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Important Notice
- सर्व फॉर्म इंग्लिश मध्ये भरावा.
- अगोदर app मध्ये फॉर्म भरला असेल तर पुन्हा भरू नका, फॉर्म Reject होईल.
- ज्यांनी ऐप मध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना फक्त ऐप मध्येच स्टेटस दिसेल, वेबसाईट वर दिसणार नाही.
- नारी शक्ती App रात्री 12 नंतर चांगले व्यवस्थित चालते एकदा पहावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतिम मुदत तारखा:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाकडून 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर लगेच त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याचे सुद्धा आदेश दिल्याने योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील लगेच सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अर्जदारांना अजून सुधारणा करण्यासाठी सरकारने वेबसाईट सुद्धा ऑनलाईन लॉन्च केलेली आहे तुम्ही ऑनलाईन वेबसाईट द्वारे सुद्धा फॉर्म भरू शकणार आहात. या योजनेची महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहे. Mazi Ladki Bahin Yojana Important Dates
शासन निर्णय योजना प्रकाशित तारीख | २८ जून २०२४ |
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात तारीख | 01 जुलै २०२४ |
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख | 31 ऑगस्ट २०२४ |
प्रथम लाभार्थी यादी प्रसिद्ध तारीख | 01 ऑगस्ट २०२४ |
पैसे जमा होण्याची तारीख(शक्यता) | १५-30 ऑगस्ट २०२४ (संभाव्य) |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया | येथे क्लिक करा |
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website | येथे क्लिक करा |
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करा | येथे क्लिक करा |
⭕ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!