Maharashtra PM Kisan 19th Installment 2025 | PM किसान 19वा हप्ता फक्त ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार!

Maharashtra PM Kisan 19th Installment 2025 | PM किसान 19वा हप्ता फक्त ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार!: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजने अंतर्गत खूप महत्त्वाचे अपडेट आली आहे शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत जो १९व हप्ता येणार आहे, पुढील हप्ता म्हणजेच 19 व हप्ता आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेतकरी बंधूंनो, पी एम किसान योजना अंतर्गत जो काही अठरावा हप्ता देण्यात येणार आहे तो दोन हजार रुपयांचा हप्ता होता. ते शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत व अठरावा हफ्ता जो तुम्हाला 05 ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला आहे यासाठी तुम्हाला जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती चेक करू शकता त्याच्यावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे.

जी नोटीस दिलेली आहे त्यामध्ये सविस्तरपणे सांगण्यात आलेले आहे 05 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकरी बंधूंना पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत 18 वा हप्ता त्यांच्या बँक खाते जमा जाहले आहेत.Maharashtra PM Kisan 19th Installment 2025

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
Maharashtra PM Kisan 19th Installment 2025

Maharashtra PM Kisan 19th Installment 2025

24 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच – पी एम किसान चा पुढील हप्ता या योजनेचा 19 वा अध्याय वितरित केला जाणार आहे,लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण करणार आहे. ९.75 लाख लाभार्थी आहे त्यांची अखत्या मध्ये पुढील पैसे येणार आहे असे केंद्र सरकार ने जाहीर केले आहे.

तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे का? हे देखील महत्त्वाचं आहे.

आपण जर योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून आहे लाभार्थी म्हणून पात्र झालेला असाल, जर तुम्ही शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडी(Farmer Unique ID Card) बनवलं नसेल तर काय होणार? फार्मर युनिक आयडी कार्ड बंधनकारक असणार आहे. ज्यांचे नवीन नोंदणी आता मंजुरीसाठी प्रतीक्षेत होती अशा नवीन नोंदणीची मंजुरी देत असताना मात्र हे युनिक आयडी कार्ड बंधनकारक करण्यात आलेले.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

जे जुने शेतकरी आहेत त्यांना सद्य १९वा हप्ता मिळणार आहे, पण पुढे जाऊन पुढील हप्त्या साठी फार्मर युनिक आयडी(Farmer Unique ID Card) महत्वाचे असणार आहे. यांच्या अंतर्गत वाढलेली लाभार्थी म्हणून पात्र आहे, तर त्यांना पुढील हप्त्यासाठी हे नवीन नोंदणी केलेले असेल तर नवीन नोंदणी मंजुरीसाठी मात्र युनिक आयडी कार्ड बंधनकारक आहे. Maharashtra PM Kisan 19th Installment 2025

PM Kisan Yojana 19th Installment 2025 Maharashtra

या योजनेचे 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता . पण सध्या शेतकरी 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. खुशखबर पीएम किसान सम्मान निधि योजना 19 वा हप्ता ट्रान्सफर करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक तारीख फिक्स करण्यात आली आहे.

याच तारखेला आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता येणार आहे. 24 फेब्रुवारी 2025 रोजी पात्र जे सन्मान निधी योजनेमध्ये लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सम्मान निधि योजनेचा 19 वा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.PM Kisan Yojana 19th Installment 2025 Maharashtra

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana| बांधकाम कामगार भांडी कीट योजना, लगेच करा अर्ज.CLCIK HERE

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

✅Central Government Farmer Yojana| केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सात नवीन योजना जाहीर,काय आहेत “हे” योजना- जाणून घ्या सविस्तर माहिती.CLCIK HERE

🛑Free Flour Mill Yojana Form| महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी 100% अनुदान, लवकर अर्ज करा.CLICK HERE

PM KISAN Yojana Status Check 2025

चेक करण्यासाठी आपल्याला कोणत्या वेबसाईट वरती जावं लागणार आहे ही वेबसाईट आहे PFMS म्हणजे पब्लिक फायनान्शिअल मॅनेजमेंट सिस्टीम तुम्ही इथे येऊन चेक करू शकता . तुमचे पेमेंट स्टेटस कधी भेटणार आहेत ,म्हणजे तुमचं पेमेंट स्टेटस आहे का बरोबर.

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

आता ही वेबसाईट कोणती आहे पीएफएमएस तुम्ही गुगल वरती टाकायचा आहे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट ओपन होऊन जाणार आहे . यावर ती बरेचसे ऑप्शन्स दिलेले आहे तुम्ही बघू शकता माहिती दिलेली आहे. पीएफएमएस बद्दल होम आहे, अबाउट रजिस्ट्रेशन पेमेंट सुद्धा दिलेला आहे तुम्हाला तिथे Payment Status- पेमेंट स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर डीबीटी स्टेटस ट्रॅकर (DBT Status Tracker)वरती क्लिक करायचा आहे. लगेच next पेज ओपन होऊन जाणार आहे डीबीटी स्टेटस ऑफ मिनी फिशियन पेमेंट डिटेल्स हे ऑप्शन ओपन होऊन जाईल.PM Kisan Yojana Check status 2025

तिथे बरेचशे ऑप्शन दिलेले आहे तुम्ही बघू शकता कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्ही कोणत्या तुम्हाला योजनेचा लाभ येथे बघायचा आहे. आपल्याला पी एम किसान चेक करायचा आहे पी एम किसान वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे ॲप्लिकेशन आयडी Application ID तुम्हाला एंटर करून द्यायचा आहे ,इथे तुमचं एप्लीकेशन आयडी आहे तुम्ही पीएम किसान वरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे .

पण आता तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जो पीएम किसान योजना जी ऑफिशियल वेबसाईट आहे ते ओपन करायचा आहे, त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं तिथे जाऊन बरीच ऑप्शन दिलेले आहे –

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025
  • ई केवायसी कशी करायची
  • न्यू फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आतापर्यंत तुम्ही केलं नसेल तर करू शकता
  • स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर कसे चेक करायचा आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅शेतकरी योजना येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update. PM Kisan Yojana 19th Installment Date Maharashtra 2025

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

Leave a Comment