आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले- लाडक्या अपात्र बहिणीकडून परत घेणार का?| Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिला आहेत व अपात्र महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.कारण आदित्य तटकरे ताईंनी स्पष्ट केला आहे- अपात्र लाडक्या बहिणीचे पैसे आता घेणार आहेत का नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर आदिती तटकरे ताईंनी हे स्पष्ट सांगितले आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत अपात्र महिला आहे त्यांना आता पैसे आहेत ज्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार की नाही?

सर्वात गाजलेली योजना व सर्वात आवडती योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांनी लाभ घेतला आहे व आतापर्यंत सहा हप्ते देण्यात आले आहेत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ITR Problem Solution लाडकी बहीण योजना: हप्ते का थांबले? ITR समस्या आणि पेमेंट पेंडिंगवर उपाय!|Ladki Bahin Yojana ITR Problem Solution

मग आता लवकरच सातवा हप्ता सुद्धा मिळणार आहे 26 जानेवारी पूर्वी 1500 रुपये प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप मदत होणार आहे .पण ज्या अपात्र महिला आहेत त्यांचे पैसे आता माघारी घेणार का हे संभ्रम लाडक्या बहिणीच्या मनात आहे.

तर यावरती आदिती तटकरे त्यांनी स्पष्ट केले आहे .तर राज्यातील अनेक महिलांनी योजनेसाठी अपात्र असून लाडक्या बहिणीचा लाभ घेतला हे स्पष्ट झाला आहे. त्या महिलांना लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार की नाही हे आदिती तटकरे यांनी काय म्हटले हे आपण पाहून घेऊयात.Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana|आदिती तटकरे यांचे उत्तर

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात गेम चेंजर ठरली व महायुती सरकारला सत्तेत आणण्यात ही सर्वात महत्त्वाची योजना ठरली आहे. प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये खात्यामध्ये येणार व निवडणुकीनंतर 2100 रुपये मिळणार असे सुद्धा महायुती सरकारने प्रचार दरम्यान सांगितले होते. मात्र निवडणूक झाल्यानंतर अपात्र महिलांनी या योजनेचा फायदा घेतल्याचा समोर आला आहे त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम माहिती परत घेतली जाणार का असे प्रश्न अनेक महिलांना पडला आहे .अखेर या प्रश्नाचे उत्तर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे.Ladki Bahin Yojana

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला आहे असे स्पष्ट झाले आहे या योजनेचे मूल्यमापन करणे यात काही नवीन नाही व इतर योजना ही दरवर्षी मूल्यमापन केलं जातं असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असे शासनाचा कुठलाही लाभ परत घेतला नाही असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

“कोणतीही योजना घ्या, त्या योजनांची दरवर्षी फेरतपासणी केली जाते. ‘संजय गांधी निराधार योजना’, ‘गॅस सबसिडी’, ‘नमो शेतकरी योजना’, या अशा सर्व योजनांची वर्षभरातून एकदातरी फेरतपासणी केली जातेच. ही काय नवीन किंवा जगावेगळी प्रक्रिया नाही. लाडकी बहीण योजनेचं हे पहिलंच वर्ष असल्याने याबाबत असा संभ्रम तयार करण्यात येतोय. आतापर्यंत विविध विभागातील थेट लाभांच्या योजनेचं फेरतपासणी करणं ही नियमित प्रक्रिया आहे. त्यात काही वेगळं आहे,असं काही नाही”, असं आदिती तटकरे यांनी उत्तर दिले आहे.Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana January Installment Rules| लाडकी बहीण निकष

  • ज्या महिलांच्या परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • व ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे ते सुद्धा इथे अपात्र ठरणार आहेत .
  • इतर सरकारी योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर त्या महिला नाही ते रक्कम मिळणार नाही .
  • ज्या खाते वरील नाव आणि आधार कार्ड वरील नाव वेगवेगळ्या असेल ते सुद्धा महिला अपात्र ठरणार आहे.
  • लग्न करून परराज्य स्थायिक झाले आहेत त्या महिलांना सुद्धा आता लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हे ते आता मिळणार नाही किंवा लाभ घेता येणार नाही.Ladki Bahin January

‘या’ बहिणींना मिळणार 07व्या हप्त्याचे पैसे:Ladki Bahin 07th Installment January

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अशा अनेक पात्र महिला होत्या ज्यांचे अर्ज जुलै महिन्यामध्येच मंजूर झाले परंतु त्यांना अद्याप या योजनेचा एकही रुपया मिळाला नाही त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज आचारसंहिता लागू झाल्यामुळे मंजूर करण्यात आलेले नव्हते.

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

विधानसभेच्या निवडणुकीचे काही महिने आधीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती. महायुतीला बहिणींनी खूप सारे मत देऊन निवडून आणले, असे महायुती सरकारने मान्य केला आहे. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशा मागे या योजनेचे म्हणजे या बहिणींचे मोठे योगदान आहे .

मात्र सत्तेमध्ये येताच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना निकषांची आठवण करून दिली . कारण या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचे आता सरकारला वाटत आहे.

त्याचप्रमाणे तशा तक्रारी सुद्धा येथे प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी मोठा आर्थिक बोजा पडला आहे असे सुद्धा माहिती समोर आली. तो कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न दिसतोय .

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे अर्जाची पडताळणी होणार आहे .Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या. Mukyamantri Mazi Ladki bahin Update

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

Leave a Comment