लाडकी बहीण योजना शपथविधी नंतरचा धडाकेबाज निर्णय काय असणार?| Ladki Bahin Yojana Rs 2100 Update

Ladki Bahin Yojana Rs 2100 Update: नमस्कार मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण शपथविधीनंतर लाडकी बहीण योजनेचे काय निर्णय होणार आहे हे सर्वांनीच वाट पाहिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

05 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या पदाचा स्वीकार केला आहे. आता सर्व महाराष्ट्रातील बहिणी व लोक याचीच वाट पाहत आहे. कधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळणार होते आतापर्यंत 1500 रुपये चा लाभ मिळाला आहे. पण यापुढे रु.2100 रुपयांचा लाभ कधीपासून सुरू होणार आहे?

Ladki Bahin Yojana Rs 2100 Update

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे ही एक गेम चेंजर योजना म्हणून ओळखली जात आहे.माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाखो महिलांनी लाभ घेतला आहे व त्यामुळे त्यांना आर्थिक दृष्टीने बनवण्यात आधार मिळाला आहे.

हे पण वाचा:
Mahila Bal Vikas Prakalpa Chandrapur Bharti 2025 बाल विकास प्रकल्प विभाग अंतरगत अंगणवाडी मदतनीस पदाकरिता लगेच अर्ज करा.| Mahila Bal Vikas Prakalpa Chandrapur Bharti 2025

बरेच विरोधकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी विरोध केला होता व टीका सुद्धा केली होती ही योजना बंद करण्यासाठी कोर्टापर्यंत सुद्धा गेले होते महायुती सरकारच्या या योजनेवर विरोधकांनी टीका करताना ही योजना फक्त आणि फक्त महिलांचे मते मिळवण्यासाठी आहे असे आरोप केला होता तसेच या योजनेबद्दल असे सुद्धा बोलण्यात आले होते की ही लाडकी बहीण योजना जास्त दिवस चालणार नाही मात्र सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाल्यानंतर सर्व महिलांमध्ये आता आनंदाचे वातावरण दिसत आहे. Ladki Bahin Yojana Rs 2100 Update

लाडकी बहीण योजना तपासणी होणार 2024 -Mukyamantri Ladki Bahin Checking

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत आणि महिलांचा यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. लाडक्या बहिणींचे पैसे वसूल केले जाणार का ?असे अनेक प्रश्न महिलांच्या द्वारे विचारले जात आहेत .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अजिबात नाही लाडकी बहीण योजनाही बंद झाली नाही किंवा ही लगेच बंद देखील होऊ शकत नाही ,कारण ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठी गेम चेन्जेर ठरली आह. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती चालूच राहणार आहे .

हे पण वाचा:
SECR Railway Bharti 2025 SECR Railway Bharti 2025| 10वी,ITI उमेदवारांसाठी तब्बल 1007 रिक्त जगांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मेगा भरती.

कारण महाराष्ट्र सरकारने हा निर्णय इलेक्शन पूर्वीच घेतलेला आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण पुढे चालू राहणार आहे व सध्या 1500 रुपये चा लाभ महिलांना मिळणार आहे पण 2100 रुपयांचा लाभ कधी मिळेल असे सुद्धा महिलांच्या मनात प्रश्न आहे . तरी ते 2024 – 25 हे फायनान्शिअल इयर्स संपल्यानंतर पुढे याचा निर्णय होऊ शकतो जेव्हा राज्य सरकार द्वारे पुढील वर्षाचा बजेट प्रकाशित केले जाईल त्यावेळेस लाडक्या बहिणी योजनेसाठी २१०० रुपये आहे त्याचा निर्णय अपडेट होणार आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही खालील सर्व नियम पाळायला हवे आहेत म्हणजेच तुम्ही कोणतेही दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला नाही पाहिजे म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला नाही पाहिजे मी कोणत्याही सरकारी नोकरी असला पाहिजे तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही व तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असेल तर आता नक्कीच हे अर्ज पुन्हा एकदा चेक होणार आहे व ज्या महिला अपात्र आहे त्यांचे अर्ज कॅन्सल होऊन त्यांचे पैसे सुद्धा घेऊ वापस घेऊ शकतात असे सांगण्यात आले आहेत.Mukyamantri Ladki Bahin Yojana Rs 2100 Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कोण आहे अपात्र?

आता अपात्र कोण आहे म्हणजे कोणत्या महिला फॉर्म भरू शकत नाहीत ??

हे पण वाचा:
CISF Offline Bharti 2025 10वी पास उमेदवारांना CISF अंतर्गत 1161 कॉन्स्टेबल सरकारी भरती.| CISF Offline Bharti 2025
  • ज्या महिला आयटीआर (ITR)भरतात म्हणजे टॅक्स भरतात त्या महिला फॉर्म भरू शकणार नाही .
  • तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे ज्या फॅमिली मध्ये- जे नियमित कायम कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी आहेत, सरकारी विभागात काम करतात, मंडळ विभागात, काम करतात सरकारी भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक समस्या मध्ये काम करतात किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य अंतराद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवक कामगारांनी कर्मचारी तुमच्या फॅमिली मध्ये यापैकी कोणी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही.
  • तुम्ही अपात्र आहे ही गोष्ट लक्षात ठेवा.
  • त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1000 ते 500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर यासाठी पात्र नाही म्हणजे जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता भेटत असेल ज्या महिलेला एम किसान योजनेचा हप्ता मिळतोय तर ती महिला यासाठी फॉर्म भरू शकत नाही अपात्र आहे.
  • तसेच संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ असेल तर या योजनेअंतर्गत जर तुम्हाला दीड हजार रुपये भेटत असतील तर त्याही यासाठी पात्र नाहीत. भरपूर जण प्रश्न विचारत होते संजय गांधी मध्ये आम्हाला पैसे मिळतात पीएम किसान मध्ये पैसे मिळतात तर आम्ही अर्ज करू शकतो का?
  • तर तुम्ही जर तुम्ही अर्ज केला तर अपात्र होईल आणि तुमची जी पेन्शन चालू आहे त्याला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर जे काही पात्रता आहे त्या नीट वाचूनच फॉर्म भरायचा आहे .
  • तसेच आता पुढे कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार व आमदार असेल कुटुंबातले तर त्या कुटुंबातले सुद्धा कोणी अर्ज करू शकत नाही.
  • तसेच तुमच्या फॅमिली मधील जे काही सदस्य आहेत ते भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, संचालक सदस्य ,जर असतील तरी तुम्ही अर्ज करू शकत नाही तुम्ही अपात्र आहे. तसेच पुढे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे तर ते सुद्धा अर्ज करू शकणार नाही.
  • त्यानंतर शेवटचा पॉईंट -ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत फोर व्हीलर असेल ज्यांच्याकडे ज्या फॅमिली मध्ये लक्षात ठेवा ज्या फॅमिली मध्ये फोर व्हीलर असेल त्या कुटुंबातील कोणीही अर्ज करू शकत नाही .
  • पण फक्त तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. पण काही शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतो तर ते महिला येथे अर्ज करू शकतो. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Eligiblity

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Offline Bharti 2025 Pune Mahanagarpalika Offline Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन सरकारी भरती

हे पण वाचा:
PM Internship Online Apply 2025 PM इंटर्नशिपसाठी 10वी ते पदवीधर उमेदवारांना शेवटची संधी|PM Internship Online Apply 2025

Leave a Comment