Ladki Bahin Yojana Installment Update | लाडक्या बहिणींना हप्ता वाढला, महिन्याला किती पैसे मिळणार.

Ladki Bahin Yojana Installment Update लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे . लाडक्या बहिणीचे हप्त्यामध्ये वाढ झाली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लाडली बहीण योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

व दिवाळीपासून राज्यातील 1.27 कोटी महिलांना लाडकी बहीण योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये वाढ करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तर हे वाढ मध्यप्रदेश मध्ये करण्यात येणार आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मोठी घोषणा केल्या असल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार आहे.

योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना राज्य सरकारद्वारे प्रत्येक 1500 रुपये सरकार देत आहेत व आतापर्यंत दहा हप्ते चे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. परंतु महिला आता या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षा मध्ये आहेत.Ladki Bahin Yojana Installment Update

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

Ladki Bahin Yojana Installment Update

महिला लाभार्थ्यांना हा 1500 रुपयांची मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव असे त्यांनी सांगितले आहे. लाडली बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 250 रुपये अधिक मिळणार आहे .

त्यानुसार ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यात 1250 ऐवजी दीड हजार रुपये जमा 250 रुपयांनी वाढवले जाईल. त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये 1250 ऐवजी दीड हजार रुपये जमा करण्यात येईल.

सांगितला आहे तर लाडली बहीण योजना मध्यप्रदेश मध्ये वाढ झाली आहे परंतु महाराष्ट्र मध्ये लाडक्या बहिणींना 21 रुपये दिले जाणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी केले होते महायुती सरकारने केले होते तर हे पैसे कधी पर्यंत वाढ होणार नक्कीच येथे लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

आतापर्यंत महाराष्ट्र सरकार कडून महिलांना १२ हफ्ते वितरित करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये असे १५०० महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. राज्यातील गरीब व गरजू महिला आहेत त्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी मदत होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी या योजनेची सुरुवात झाली

‘या’ बहिणींना मिळणार जुलै हप्त्याचे पैसे:Ladki Bahin Rules July

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अशा अनेक पात्र महिला होत्या ज्यांचे अर्ज जुलै महिन्यामध्येच मंजूर झाले परंतु त्यांना अद्याप या योजनेचा एकही रुपया मिळाला नाही त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज आचार संहिता लागू झाल्यामुळे मंजूर करण्यात आलेले नव्हते.

विधानसभेच्या निवडणुकीचे काही महिने आधीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती. महायुतीला बहिणींनी खूप सारे मत देऊन निवडून आणले, असे महायुती सरकारने मान्य केला आहे. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशा मागे या योजनेचे म्हणजे या बहिणींचे मोठे योगदान आहे .

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

मात्र सत्तेमध्ये येताच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना निकषांची आठवण करून दिली . कारण या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचे आता सरकारला वाटत आहे.

त्याचप्रमाणे तशा तक्रारी सुद्धा येथे प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी मोठा आर्थिक बोजा पडला आहे असे सुद्धा माहिती समोर आली. तो कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न दिसतोय .

त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे अर्जाची पडताळणी होणार आहे .

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

तर यामध्ये काही निकष ठरविण्यात आले आहेत.Ladki Bahin July Installment

  • ज्या महिलांच्या परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • व ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे ते सुद्धा इथे अपात्र ठरणार आहेत .
  • इतर सरकारी योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर त्या महिला नाही ते रक्कम मिळणार नाही .
  • ज्या खाते वरील नाव आणि आधार कार्ड वरील नाव वेगवेगळ्या असेल ते सुद्धा महिला अपात्र ठरणार आहे.
  • लग्न करून परराज्य स्थायिक झाले आहेत त्या महिलांना सुद्धा आता लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हे ते आता मिळणार नाही किंवा लाभ घेता येणार नाही.
Ladki Bahin Yojana Installment Update

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या. Mukyamantri Mazi Ladki bahin Update

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

Leave a Comment