E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

Ladki Bahin Offline EKYC Documents and process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अनेक लाडक्या बहिणीचे केवायसी झाली नाही किंवा ekyc चुकली आहे केवायसी पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण संधी आली आहे. लगेच विनंती अर्ज द्यायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पण बरेच प्रश्न आहे की आता हा जे प्रश्न आहे की ते अर्ज क्रमांक काय टाकायचा आहे? सर्व कागदपत्रे नाहीत मग काय करायचं आहे ?पती किंवा वडील आहेत किंवा नाहीत त्यांच्यासाठी काय प्रोसेस असणारे ही सगळी माहिती आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Ladki Bahin Offline EKYC Documents and process

अर्जदार तुमचं स्वतःचं नाव टाका, आधार क्रमांक टाकायचा आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

अर्ज क्रमांक काय करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांची वेबसाईट आहे त्याच्यावरती अर्जदार लॉगिन वरती जा तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉगिन करा पासवर्ड माहिती नसेल रिसेट पासवर्ड चा ऑप्शन येणार आहे पण हे झाल्यानंतर काय तुम्हाला लॉगिन करायचा आहे ज्यामध्ये तुमचं नावाच्या पुढे ते एप्लीकेशन नंबर येत तुमचा फोटो आहे आणि तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ वगैरे घेता का हे ॲप्लिकेशन नंबर इथे असणार आहे ऑनलाईन वेबसाईट वरती किंवा तुम्ही काय कॅफेमध्ये भरला आहे किंवा तुम्ही सीएससी सेंटर ला सेतू केंद्रात भरलेला आहे त्यांच्याकडे सुद्धा डिटेल्स असतात तुम्ही त्यांना विचारू शकता पण हे सगळेच नसेल तर काय करायचं आपल्या अंगणवाडी सेविका ताईंकडे जाऊन विचारायचं आहे किंवा अंगणवाडी सेविका त्यांना हे अर्ज देताना तुम्ही विचारू शकता की तुमचा एप्लीकेशन नंबर काय आहे पहिल्या प्रश्नाचे उत्तर.

KYC चुकली आहे किंवा झालीच नाही तुम्हाला हे विनंती अर्ज आहे त्यानंतर एका ब्लँक पेपर वरती एप्लीकेशन एक अर्ज लिहून द्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही सांगू शकता तुम्ही म्हणायचे आहे की आता बरेच लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत हयात नाहीत मग अशा लाडक्या बहिणींना डॉक्युमेंट पण एकल महिला आहे ज्या लाडक्या बहिणी एकट्या राहतात त्यांचं काय तर त्यांच्यासाठी सुद्धा विनंती अर्ज झाला मागे ब्लांक पेज वरती एक अर्ज जोडा लाडकी बहीण योजना कागदपत्रे नाहीत त्याच्यामुळे आमची केवायसी राहिली होती पण आम्ही या योजनेसाठी पात्र आहोत.

त्यामुळे आमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण ह्याला सुरू करावा असं तुम्ही अर्ज देऊ शकता व तुमचा हप्ता सुरू करायचा आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

ई-केवायसी केली नाही म्हणजे झालीच नाही तर काय की तुम्ही लिहू शकता करण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट बंद होती तुम्ही स्पष्टपणे तिथे लिहायचा आहे सर्व कारणे तुमचे लिहायचे आहेत व शेवटचा पर्याय जो होता की अर्ज क्रमांक कोणाकडेच मिळत आहे तुम्ही त्यामध्ये मेन्शन करा की अर्ज क्रमांक तिथे आम्हाला मिळतच नाही स्पष्ट तुम्ही लेखी दिलेला आहे तुमचा अर्ज नक्कीच मंजूर होईल आणि तुमचा हप्ता सुरू होईल.

आता इथे नेक्स्ट काय आहे तुम्हाला बघा आवश्यक कागदपत्रांमध्ये लाभार्थ्यांचा आधार कार्ड आहे पतीचे किंवा वडिलांचा आधार कार्ड लाभार्थ्यांचे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड किंवा तुम्ही तिथे इन्कम सर्टिफिकेट असेल ते तुम्ही देऊ शकता टीसी नसेल तर तिथे तुम्ही तुमचा बर्थ सर्टिफिकेट तिथे देऊ शकता अशा पद्धतीने हे कागदपत्रे चालणार आहे.Ladki Bahin Offline EKYC Submit

Ladki Bahin Vinanti ARJ

लाडकी बहिण विनंती पात्र कुठे जमा करावे?| Ladki Bahin Offline EKYC Submit

आता हे सर्व प्रोसेस केल्यानंतर अंगणवाडी सेविका किती तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने जे काही एक केवायसी ची प्रक्रिया आहे ते सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून जे काही नोटीस आलेली आहे अंगणवाडी सेविका ताईंना ही जमा करण्यासाठी सांगितलेला आहे किंवा अंगणवाडी सेविका ते जमा करून घेत नाहीत पंचायत समिती प्रक महिला व बालविकास विभाग अधिकारी असतात तिथे सुद्धा तुम्ही अर्ज तुमचे देऊ शकता या लाडक्या बहिणींनो हे अर्ज आता शेवटची संधी असणार आहे अर्जदाराची सही वगैरे सगळं फॉर्म भरून ऑफलाइन पद्धतीने तुम्ही केवायसी पूर्ण आता ही एक सोपी पद्धत आहे की तुमची एक वेळेस ऑलरेडी झालेली आहे पण काय झालं की कुटुंबांमध्ये तुम्ही सरकारी नोकरी नसून प्रश्नाचे उत्तर चुकीच झाल्यामुळे ई-केवायसी चुकली आहे त्याच्यामुळे सुद्धा हप्ता सुरू होईल पण ज्यांची केवळ झालीच नाही त्यांना सुद्धा एक संधी नक्कीच याबाबत मिळेल कारण तुम्ही काय देता एक प्रॉपर पत्र देत आहे पूर्णपणे अर्ज देताय जेणेकरून तुमचा हप्ता सुरू करण्यासाठी ते योग्य प्रकारे तुम्ही तिथे काय करते कन्व्हेन्स करते त्याच्यामुळे तुम्ही पाहत आहात हे तिथे लक्षात येईल हो तुमचा हप्ता नक्कीच सुरू होणार आहे. Ladki Bahin Offline EKYC Documents and process

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना विनंती अर्ज येथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2025 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment