JSW Udaan Scholarship 2024 Application: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे व महत्त्वाची बातमी आहे जे एस डब्ल्यू फाउंडेशन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जात आहे व यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. या योजनेसाठी मुलगा आणि मुलगी दोघेही पात्र असणार आहे म्हणजेच या योजनेचा स्कॉलरशिपचा तुम्ही फायदा घेऊ शकणार आहात लाभ घेऊ शकणार आहात.
जस्ट डब्ल्यू उड्डाण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे या योजनेचे उद्देश असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन करणे व त्यांना आर्थिक दृष्टीने मदत करणे त्यामुळे तुम्ही देखील या स्कॉलरशिप योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे कारण उमेदवारांना अर्ज करण्यासाठी करएक ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. JSW Udaan Scholarship 2024 Application
JSW Udaan Scholarship 2024 Application
प्रथम वर्षी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेएसडब्ल्यू डान्स स्कॉलरशिप अंतर्गत दहा ते पन्नास हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते यामध्ये कोणतीही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही स्कॉलरशिप साठी तुम्ही अर्ज करते वेळेस हे लक्षात घ्यायचं आहे.
JSW उडान स्कॉलरशिप अथवा शिष्यवृत्ती योजनेसाठी खालील प्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना इथे अर्ज करायचा आहे त्यांनी हे लक्षात घ्यायचा आहे की इथे अर्ज करते वेळेस विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न ०८ लाख रुपये पेक्षा कमी असणे गरजेचे आहे . इंजीनियरिंग साठी पन्नास हजार रुपये, पदवीधरांना तीस हजार रुपये व पदवीधर पदवीधरांसाठी तीस हजार रुपये ,मेडिकल क्षेत्रासाठी पन्नास हजार रुपये ,डिप्लोमा साठी दहा हजार रुपये इतर प्रोफेशनल डिग्री कोर्ससाठी 25 हजार रुपये याप्रमाणे इथे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप केली जाणार आहे.JSW Udaan Scholarship 2024 Application
JSW Udaan Scholarship 2024 Eligiblity Criteria
स्कॉलरशिप साठी पुढील प्रमाणे पात्रता असणार आहे :
- या स्कॉलरशिपचा लाभ प्रथम वर्ष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा डिग्री अथवा इतर कोणत्याही कोर्स सुरू असणाऱ्या अर्जदाराला लाभ घेता येईल
- मुलं आणि मुले दोघांनाही अर्ज करता येणार आहे
- जे उमेदवार अर्ज करणार आहे किंवा जे विद्यार्थी अर्ज करणार आहे त्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे . JSW Udaan Scholarship 2024
- मागील शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना किमान 60 टक्के गुण मिळालेले असणे बंधनकारक आहे
JSW Udaan Scholarship 2024 Required Documents(कागदपत्रे)
जेएसडब्ल्यू उड्डाण स्कॉलरशिप साठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक असणार आहेत:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज चे फोटो
- अर्जदाराचे बँकेचे पासबुक
- अर्जदाराचे शैक्षणिक कागदपत्रे
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराचे चालू वर्षाचे ऍडमिशनची पावती अथवा कॉलेजचे बोनाफाईड.
JSW Udaan Scholarship 2024
Benefits of JSW Udaan Scholarship 2024
Fulltime B.E./B.Tech | 50,000 रुपये |
Undergraduate degree courses | 30,000 रुपये |
Post Graduate Degree courses | 50,000 रुपये |
Medical courses | 50,000 रुपये |
Fulltime Diploma | 10,000 रुपये |
Professional Degree courses | 25,000 रुपये |
Under Graduate | 50,000 रुपये |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢JSW उडान स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठी | Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |