ECIL मध्ये 300 रिक्त जागांची सरकारी भरती| ECIL Online Application 2024
ECIL Online Application 2024: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 0300 रिक्त … Read more