Aadhaar Operator Supervisor Certificate Online Apply 2024: नमस्कार मित्रांनो, बरेच युवकांना आधार कार्ड संबंधित काम करायचा आहे म्हणजेच आधार कार्ड सुपरवायझर किंवा ऑपरेटर म्हणून काम करायचा आहे तर ते संदर्भात साठी तुम्हाला सुपरवायझर सर्टिफिकेट लागणार आहे पण हे प्रमाणपत्र कसे काढायचे? बिना प्रमाणपत्र कार्डच्या रिलेटेड कोणते ऐकत नाही आधार सुपरवायझर सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला एका परीक्षेमध्ये घ्यावी लागणार आहे जर तुम्ही या परीक्षेत पास झालात तरच तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. आधार सुपरवायझर सर्टिफिकेट सर्व माहिती आपण या आर्टिकल द्वारे देणार आहे ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे आणि जास्तीत जास्त माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Aadhaar Operator Supervisor Certificate Online Apply 2024
Aadhaar Operator Supervisor Certificate Online Apply 2024
आधार ऑपरेटर सुपरवायझर हे काम करण्यासाठी तुम्हाला सरकारमार्फत प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र केवळ त्याच परीक्षा आहे त्यामध्ये सहभाग होऊन ती परीक्षा पास होईल जर तुम्ही या परीक्षेमध्ये सहभाग करू इच्छिता तर तू मला ऑनलाईन प्रकारे अर्ज करावे लागेल केल्यानंतर तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे व जर तुम्ही या परीक्षेमध्ये पास झाला तर तुम्हाला नक्कीच आधार सुपरवायझर सर्टिफिकेट प्रदान होणार आहे.Aadhaar Operator Supervisor Certificate Online Apply 2024
जर तुम्ही सीएससी जे आधार संबंधित काम करत आहे त्यांना सुद्धा या प्रमाणपत्राची गरज असणार आहे व त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे ऑनलाईन अर्ज कसे करायचे त्यासंबंधीत सविस्तर माहिती दिले आहे तुम्ही या लेखा द्वारा पाहू शकता.

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!
🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE
🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE
🛑Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा!CLICK HERE
🛑E-Shram Card Yojana 2024| ई-श्रम कार्ड असा करा ऑनलाईन अर्ज, अर्जदाराला 3000 रु. मिळणार!CLICK HERE
Aadhaar Operator Supervisor Certificate : Overview
Title | Aadhaar Supervisor Certificate |
Certificate Name | Aadhaar Supervisor Certificate |
Official Website | Click here |
Aadhaar Supervisor Certificate Fees
आधार ऑपरेटर सुपरवायझर साठी अर्ज करण्यासाठी पुढील प्रमाणे अर्ज फी असणार आहे:
- परीक्षा शुल्क: ₹470.82 (₹399 + 18% GST)
- पुनःपरीक्षा शुल्क: ₹235.41 (₹199.50 + 18% GST)
- अर्ज असा करा: ऑनलाइन
Aadhar Operator/ Supervisor Certificate Eligiblity- आधार सुपरवायझर पात्रता
आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझर पुढील उमेदवार पात्र असणार आहे :
- जो उमेदवार कमीत कमी वय १८+ आहे किंवा १८+ असावे.
- उमेदवारांनी बारावी पास असणे आवश्यक असणार आहे .
- किंवा उमेदवारांनी १०वि + आयटीआय किंवा 10 वी + ३ वर्ष डिप्लोमा झालेलं असावे
- उमेदवारास कम्प्युटरचं ज्ञान असणे गरजेचे आहे.Aadhaar Operator Supervisor Certificate Online Apply 2024
Aadhar Operator/ Supervisor Certificate Application Steps -आधार सुपरवायझर सर्टिफिकेट साठी ऑनलाईन अर्ज कसे करावे सविस्तर माहिती
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करावे अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे
- अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर पेज ओपन होईल
- लॉगिन पेज ओपन केल्यानंतर क्रिएट न्यू यूजर वरती क्लिक करा तुमच्यासमोर एक नवीन पेज उपलब्ध होईल
- यावरती तुम्हाला आधार ई-केवायसी XML आणि शेअर कोड दर्जा घ्यावे लागेल व तुम्हाला कॅन्सल वरती क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येयील व ते तुम्हाला व्हेरिफाय करावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल ज्या फॉर्ममध्ये तुम्हाला सविस्तर माहिती भरावे लागेल.
- लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल त्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड मी तुम्हाला लॉग इन करता येईल
- या पर्यायी नंतर तुम्हाला एक आवेदन फॉर्म ओपन होईल.
- ज्यामध्ये सविस्तर माहिती भरून व तुमचे कागदपत्रे सर्व स्कॅन करून अपलोड करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला अर्जाची फी भरून फॉर्म सबमिट केल्यानंतर एक रिसिप्ट प्राप्त होईल ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांभाळून ठेवावे लागेल.Aadhar Operator/ Supervisor Certificate Application Steps
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📢आधारकार्ड सुपरवायझर/ ऑपरेटर | येथे क्लिक करा |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Aadhar Operator/ Supervisor Certificate Application Steps