महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 0249 रिक्त पदांची भरती.|Mahavitaran Yavatmal Bharti 2025

Mahavitaran Yavatmal Bharti 2025: महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून अपडेट आलेली आहे एकूण 0249 जागा निघालेले आहेत महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही डिप्लोमा/पदवीधर आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून भरती निघालेली आहे एकूण 0249 जागांसाठी ही भरती असणार आहे. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे , म्हणजेच वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे , नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता. Mahavitaran Yavatmal Bharti 2025

Mahavitaran Yavatmal Bharti 2025

Mahavitaran Yavatmal Bharti 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभाग मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या 0249 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे प्रकार सरकारी जॉब असून, निवड प्रक्रिया CBT परीक्षा द्वारे होणार आहे. राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. Mahavitaran Yavatmal Online Application 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

Maharashtra State Electricity Distribution Company Limited has issued the notification for the hiring candidates for the various posts Apprentices in the advertisement released in May 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0249 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started. The last date for online application is 10th June 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Maharashtra State Electricity Distribution Company Limited(Mahavitaran)Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Mahavitaran Yavatmal Bharti 2025 Online Application

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.Mahavitaran Yavatmal Online Application 2025

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Maharashtra State Electricity Distribution Company Limited Bharti 2025 Application सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड पंढरकवडा, जि. यवतमाळ भरती 2025

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये महाराष्ट्र सरकारी नोकरी/ जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

पदाचे नाव : सदरील भरती शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / माहिती तंत्रज्ञान /तारतंत्री/ COPA) या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या: एकूण 0249 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे उमेदवार किमान 10वी / 10+2 / ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री / तारतंत्री डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण लातूर

 Mahavitaran Yavatmal Bharti 2025 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्यासाठी शुल्क: –

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

वयोमर्यादा: साधारण उमेदवारांसाठी १८ ते ३2 वर्षे

मागासवर्गीयांसाठी ३५ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 10 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. Mahavitaran Bharti 2025 Online Application

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Mahavitaran Yavatmal Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / माहिती तंत्रज्ञान /तारतंत्री/ COPA)एकूण पदे 0249
Maharashtra State Electricity Distribution Company Limited Bharti 2025-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 10 जून 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 10 June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Mahavitaran Yavatmal Bharti 2025
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Frequently Asked Questions- FAQ for Mahavitaran Yavatmal Bharti 2025

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: शिकाऊ उमेदवार (विजतंत्री, तारतंत्री) पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून २०२५ आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Leave a Comment