वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विवध पदांसाठी भरती सुरु, पगार 75 हजार | NUHM Vasai Virar Bharti 2025

NUHM Vasai Virar Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवार थेट मुल्काहातीस हजार राहायचं आहे. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, १५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस, स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीस हजार राहावे . इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. NUHM Vasai Virar Bharti 2025

NUHM Vasai Virar Bharti 2025

वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . विवध पदांसाठी भरती असणार आहे. वेतन पदानुसार असणार आहेत. मुलाखती च वेळेस सर्व कागद पत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५  मुलाखतीची तारीख असणार आहे. सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे ,या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे. Vasai Virar City Municipal Corporation National Urban Health Mission (NUHM) Bharti 2025

या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

Vasai Virar City Municipal Corporation National Urban Health Mission (NUHM)Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) भरती २०२5

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 0110 जागांसाठी भरती निघालेली आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, १५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएस, स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एमपीडब्ल्यू या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखती द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

NUHM Bharti 2025

NUHM Vasai Virar Bharti 2025

 NUHM Vasai Virar Vacancy 2025 महत्त्वाच्या तारखा

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण वसई विरार असणार आहे

पद संख्या: 110 जागांसाठी भरती आहे

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

नोकरी ठिकाण : वसई विरार

वयोमर्यादा : 70 वर्षे

 मुलाखतीची तारीख : २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५ 

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)

National Urban Health Mission (NUHM) Recruitment 2025

NUHM Vasai Virar Salary Details 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
बालरोगतज्ञरु.७५,०००/-
एपिडेमियोलॉजिस्टरु.३५,०००/-
एमबीबीएस पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीरु.७५,०००/-
एमबीबीएस अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीरु.३०,०००/-
१५ वी वित्त – एमबीबीएस/बीएएमएसरु.६०,०००/-
BAMS वैद्यकीय अधिकारीरु.२५,०००/- अधिक
रु.१५,०००/- (कामावर आधारीत मोबदला)
रु.४०,०००/-
स्टाफ नर्सरु.३४,८००/-
फार्मासिस्टरु.२०,८००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञरु.१८,७००/-
बहुउद्देशीय आरोग्य सेवकरु.१८,०००/-
National Urban Health Mission (NUHM) Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • मुलाखतीची तारीख २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५ आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Vasai Virar City Municipal Corporation Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Leave a Comment