भारतीय आर्मी अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच भरा अर्ज| Indian Army Bharti 2025

Indian Army Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारतीय सैन्य अंतर्गत एकूण विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांना नोकरीची खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज असेल व नोकरी पाहिजेल असेल तर संपूर्ण माहिती ते पाहून घ्या कारण भारतीय सैन्य  अंतर्गत हवालदार/नायब सुभेदार (क्रीडा) या पदाच्या खूप मोठी भरती निघाली असून, अर्ज ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांना करावे लागणार आहे. सरकारी नोकरीच्या व चांगलं पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर लगेच अर्ज करून घ्यायचा आहे सदरील भरतीसाठी संपूर्ण देशाभरातील उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे व विविध क्षेत्रातून तुमचे शिक्षण पदवीचे शिक्षण झालं असेल ते उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र असणार आहे. Indian Army Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Army Bharti 2025

भारतीय सैन्य अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 090 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे. अर्जाची शेवटची तारीख 15 जून 2025 आहे. Indian Army Recruitment 2025

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारा होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. Indian Army Offline Application 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
Indian Army Bharti 2025

 Indian Army Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Havaldar/ Naib Subedar (Sports)” in the advertisement released in May 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 090 Vacancies for the posts all over India. The last date for Offline application will be 15 June 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned address within the given last dates. For more details about Indian Army Recruitment 2025 Application , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Indian Army Bharti 2025 Offline

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Indian Army Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव: भारतीय सैन्य भरती २०२5

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

एकूण जागा: एकूण 090 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी हवालदार/नायब सुभेदार (क्रीडा) या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातून उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज नाही फ्रेशर उमेदवारांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल स्टाफ शाखा, संरक्षण मंत्रालयाचे (सेना) मुख्यालय, कक्ष क्रमांक ७४७ ‘अ’ विंग, सेना भवन, पीओ नवी दिल्ली -११० ०११

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

Indian Army Bharti 2025 Online

 Indian Army Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

वयोमर्यादा:  17 ½ ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जून 2025

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025
Indian Army Bharti 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहे(Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख शेवटची तारीख 15 जून 2025  आहे ( Last date of application to fill by candidates is 15 June 2025 ).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Indian Army Bharti 2025 Offline
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Mahanirmiti Jobs recruitment Bharti 2025

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Leave a Comment