रयत शिक्षण संस्था अंतर्गत उमेदवारांसाठी नोकरीची संधी, थेट मुलाखती आयोजन.|Rayat Shikshan Satara Bharti 2024

Rayat Shikshan Satara Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्था अंतर्गत सहाय्यक शिक्षक या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 डिसेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीस हजार राहावे . इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. Rayat Shikshan Satara Bharti 2024

Rayat Shikshan Satara Bharti 2024

रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२४ उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . सहाय्यक शिक्षक पदांसाठी भरती असणार आहे. वेतन पदानुसार असणार आहेत. मुलाखती च वेळेस सर्व कागद पत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
Rayat Shikshan Satara Bharti 2024

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 07 डिसेंबर 2024 मुलाखतीची तारीख असणार आहे. सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे ,या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे.Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Satara has issued the notification for the hiring candidates for the various posts “Assistant Teachers” in the advertisement released in December 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to attend Interview. There are total various Vacancies for the posts all over Maharashtra. The eligible candidate should attend the interview . The interview will be conducted on 10th December 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Rayat Shikshan Satara Bharti 2024

या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Shikshan Sanstha Satara Bharti 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२4

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी कंत्राटी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण विवध जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी सहाय्यक शिक्षक या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखती द्वारा निवड होणार आहे

Rayat Shikshan Assistant Teacher Bharti 2024

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

 Rayat Shikshan Sanstha महत्त्वाच्या तारखा

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असणार आहे

 मुलाखतीचा पत्ता :महात्मा गांधी विद्यालय, आस्था, ता.वाळवा, जि.सांगली

 मुलाखतीची तारीख : 07 डिसेंबर 2024

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2024

Rayat Shikshan Sanstha Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • मुलाखतीची तारीख 07 डिसेंबर 2024 आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

Leave a Comment