आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत १०वि ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी. |Army Ordnance Corps  Bharti 2024

Army Ordnance Corps  Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे. तुमचे शिक्षण जर 10वी, १२वि किंवा कोणतेही क्षेत्रातून पदवीधर झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून 0723 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे.

मित्रांनो, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 22 डिसेंबर 2024 आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे. Army Ordnance Corps  Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Army Ordnance Corps Bharti 2024

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) भरती २०२४ उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी 0723 जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा, डॉक्युमेंट वेरिफिकेशन द्वारे निवड होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Army Ordnance Corps( AOC) Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in December 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0723 Vacancies for the posts all over India. The Online application is already started from 02 December 2024. The last date for online application is 22nd December 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Army Ordnance Corps( AOC) Recruitment 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Army Ordnance Corps  Bharti 2024

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

Army Ordnance Corps( AOC) Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती २०२4

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी विभागात जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 0723 जागांसाठी भरती निघालेली आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी मटेरियल असिस्टंट (MA), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (JOA), सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG), टेली ऑपरेटर ग्रेड-II, फायरमन, सुतार आणि जॉइनर, पेंटर आणि डेकोरेटर, MTS (मल्टी-टास्किंग स्टाफ), ट्रेड्समन मेट या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा, डॉक्युमेंट वेरिफिकेशन द्वारे निवड होणार आहे

AOC Recruitment 2024

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

AOC Bharti Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी पदानुसार असणर आहे

Post NameSalary (Per Month)
Material Assistant (MA)Rs. 29,200 – 92,300/-
Junior Office Assistant (JOA)Rs. 19,900 – 63,200/-
Civil Motor Driver (OG)
Tele Operator Grade-II
Fireman
Carpenter & Joiner
Painter & Decorator
MTS (Multi-Tasking Staff)Rs. 18,000 – 56,900/-
Tradesman Mate

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 18 ते 27 वयोमर्यादेची अट दिलेली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 22 डिसेंबर  2024 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज फी नाही

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Educational Qualification For AOC Recruitment 2024

सदरील भरतीसाठी एकूण विविध पदांसाठी 0723 जागांची भरती आहे रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार,१०विपस,१२वि पास उमेदवार असणार आहे , शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. AOC Online Application 2024

AOC Notification 2024 -अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट वर जाऊन करायचा आहे( Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 22 डिसेंबर  2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is  of 22 December 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).AOC Notification 2024 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Leave a Comment