बँक ऑफ बडोदा 596 रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरु. | Bank of Baroda Bharti 2024 Application

Bank of Baroda Bharti 2024 Application:मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे .तुमचे शिक्षण जर कोणतेही क्षेत्रातून पदवीधर झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात . बँक ऑफ बडोदा या अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून 0596 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे व विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज आज पासून म्हणजेच 30 ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाले असून , अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे. Bank of Baroda Bharti 2024 Application

Bank of Baroda Bharti 2024 Application

Bank of Baroda Bharti 2024 Application

बँक ऑफ बडोदा भरती २०२४ उमेदवारांना जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी 0596 जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. Bank of Baroda Online Application

 Bank of Baroda Bharti 2024  has issued the notification for the hiring candidates for the various posts “Manager, MSME, Head, Project Manager, Business Manager, Other” in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0596 Vacancies for the posts all over India. The Online application will start on 30 October 2024. The last date for online application is 19th November 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Bank of Baroda Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below.  Bank of Baroda Online Application

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Bank of Baroda Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव:बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२4

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी बँकिंग विभागात जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 0596 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी व्यवस्थापक, एमएसएमई, प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक, व्यवसाय व्यवस्थापक, इतर या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

Bank of Baroda Recruitment 2024

Bank of Baroda Application वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार असणर आहे

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी वयोमर्यादेची अट पदांन नुसार वेग वेगळी आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी ३० ऑक्टोबर 2024 अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी १९ नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

Educational Qualification For Bank of Baroda Recruitment 2024

सदरील भरतीसाठी एकूण विविध पदांसाठी 0596जागांची भरती आहे रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार असणार आहे शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. Bank of Baroda Bharti Online Application

Bank of Baroda Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहे( Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 19 नोव्हेंबर  2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 19th of November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Bank of Baroda Notification 2024 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अहिल्यानगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका व मदतनीस” पदाकरिता भरती| Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Leave a Comment