AIIMS Nagpur Bharti 2024| ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर अंतर्गत भरती २०२४.

AIIMS Nagpur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल असेल तर इथे खूप चांगली नोकरीची संधी आहे, ज्यामध्ये एकूण 062 पदांची भरती आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर यांच्याकडून भरती निघालेली आहे. इथे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती भेटणार आहे, निवड कशी होणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती निघालेली आहे. 09 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2024 असणार आहे. AIIMS Nagpur Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

AIIMS Nagpur Bharti 2024

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर अंतर्गत जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 062 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑनलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा द्वारा होणार आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. AIIMS Nagpur Bharti 2024

AIIMS Nagpur (All India Institute of Medical Sciences Nagpur) Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Professor, Additional Professor, Associate Professor & Assistant Professor” in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 062 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started on 09th October 2024. The last date for online application is 07th November 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about AIIMS Nagpur (All India Institute of Medical Sciences Nagpur) Recruitment 2024 Application , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. AIIMS Nagpur Bharti 2024 Online

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

AIIMS Nagpur (All India Institute of Medical Sciences Nagpur) Recruitment 2024 सविस्तर माहिती:

बँकेचे नाव: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती २०२४

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

एकूण जागा: एकूण 0६२ जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास जास्त प्राधान्य दिले जाईल.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

AIIMS Nagpur Bharti 2024

 AIIMS Recruitment 2024 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

  • Professor: Rs. 1,68,900/- to Rs. 2,20,400/- per month.
  • Additional Professor: Rs. 1,48,200/- to Rs. 2,11,400/- per month.
  • Associate Professor: Rs. 1,38,300/- to Rs. 2,09,200/- per month.
  • Assistant Professor: Rs. 1,01,500/- to Rs. 1,67,400/- per month.

वयोमर्यादा –58 वर्षापर्यंत (पदानुसार)

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी ०९ ऑक्टोबर 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 0७ नोव्हेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.
All India Institute of Medical Sciences Nagpur Bharti 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 0७ नोव्हेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 0७ November 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).AIIMS Nagpur Bharti 2024 Online
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.AIIMS Nagpur Bharti 2024

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Leave a Comment