Ladki Bahin Last Date|लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची शेवटची संधी, असा करा अर्ज.

Ladki Bahin Last Date: माझी लाडकी बहीण अंतर्गत तुम्हीच अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी इथे तारीख वाढवून दिलेली आहे तर राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांकरिता राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक खूप मोठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आता निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे ही फिक्स तारीख असणार आहे. तुम्हाला जर अजूनही लाभ घेता आला नसेल अजूनही अर्ज करता आला नसेल तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर अशा लाभार्थ्यांना म्हणजे यांची महिला लाभार्थी असणार आहे ज्यांनी अर्ज करण्यासाठी अर्ज केला नाही तर त्यांना शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 असणार आहे

आतापर्यंत माझी लाडकी बहिण अंतर्गत लाखो महिन्यांनी अर्ज भरून त्याच्या लाभ घेतला आहे ,काही जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत काही जणांची रिजेक्ट झालेले आहेत, काही जणांचे पेंडिंग मध्ये दाखवत आहे व काही जणांचे पैसे सुद्धा अकाउंट मध्ये महाराष्ट्र सरकारने पाठवले आहेत. Ladki Bahin Last Date

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process
Ladki Bahin Yojana 15 October Last Date

Ladki Bahin Last Date

ज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांकरिता राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे निश्चित करण्यात आलेली आहे तर ज्या महिलाबाबत त्यांनी अजूनही ते अर्ज भरला नाही ज्यांना अजूनही लाभ घेता आलं नाही त्यांच्यासाठी खूप मोठी ही आनंदाची बातमी असणार आहे कारण यांनी अर्ज केला नाही त्यांना अर्ज करण्यासाठी अजून मुदत वाढवलेली आहे तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 15 ऑक्टोबर 2024 हे फिक्स केलेला आहे तुम्ही 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात पण हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे इथे फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातूनच तुम्ही किंवा त्यांच्या अंतर्गतच इथे अर्ज करू शकणार आहात कोणतीही वेबसाईटवरून किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार नाही त्याची नोंद घ्यायची आहे 15 ऑक्टोबर 20024 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही केवळ अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून हे अर्ज स्वीकारले जाणार आहे अंगणवाडीकेचे सेविकेच्या माध्यमातून हे अर्ज स्वीकारताना तुम्हाला सर्व कागदपत्र द्यायचा आहे जे काही तुम्हाला पात्रतेसाठी लागणारी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहे तिथे सबमिट करायचा आहे व त्याप्रमाणे तुम्हाला इथे अर्ज सबमिट करायचा आहे आत्तापर्यंत सर्वात मोठी राबविली केलेली माझी लाडकी बहिण योजना म्हणजे सर्वात मोठी गाजलेली ही योजना आहे जेणेकरून जे अर्ज केलेल्या महिला आहे आत्तापर्यंत त्यांना लाभ मिळालेला आहे साडेसात हजार रुपये त्यांच्या अकाउंट वरती जमा झालेले सुद्धा आहेत तर तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत नक्की अर्ज करू शकणार आहात जे अंगणवाडी सेविका आहे तुमच्या गावातील त्यांच्याकडे तुम्ही सर्व कागदपत्रे हमीपत्र जमा करून नक्कीच या लाभ अर्जाचा नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात.

पण महिलांना त्यासाठी बरेचसे अडचणींना तोंड द्यावे लागले शासनाने बरेचसे बदल सुद्धा करण्यात आले म्हणजे पहिल्यांदा वेगवेगळे कागदपत्रे लागत होते पण. तिथे विरोध झाल्यामुळे शासनाने तो निर्णय बदलून काही कागदपत्रे वगळण्यात आले काही कागदपत्रे बदल करण्यात आले व महिलांना या संधीचं सोनं करता आलं आहे.Ladki Bahin Last Date

Mukyamantri Maji Ladki Bahin Yojana Last Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंतर्गत जो नवीन जीआर सरकारने प्रकाशित केला आहे 2 सप्टेंबर 2024 रोजी यांनी जीआर मध्ये असा निर्णय घेतलेला आहे की ज्या महिलांनी अजून पर्यंत फॉर्म भरला नाही किंवा काही कारणास्तव त्यांचे फाउंड्री चेक झालेला आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म सप्टेंबर महिन्यात भरता येणार आहे तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे जो 31 ऑगस्ट 24 शेवट तारीख होती त्याच्यामध्ये मुदतवाढ करून दिली आहे तरी ज्या महिलांचे अर्ज भरण्यास काही कारणास्त राहून गेले आहेत ते आत्ता या योजनेचा जास्तीत जास्त फायदा लाभ घेऊ शकणार आहेत असे सुद्धा सरकारने सांगितले आहे.Ladki Bahin Yojana 15 October Last Date

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update
gif

🛑माझी लाडकी बहीण योजना -ज्यांचे अर्ज मंजूर Approved झाले लगेच हे काम करा तरच मिळणार पैसे!!|Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status check online. Click Here

माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय होता तर राज्यातील महिलांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणजे स्वतंत्र बनवण्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केला आहे त्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये जमा झाले आहेत व जमा होणे चालू सुद्धा आहे.

नवीन शासन निर्णय असे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत ची राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात सुद्धा अर्ज करत असता येणार आहे म्हणजे या योजनेअंतर्गत त्यांची नोंदणी सुरू असणार आहे व ते ठेवण्यात ची मान्यता देण्यात येतील हेच शासन निर्णय आहे ते महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट आहे या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे व त्यासाठी तुम्हाला या लिंक वरती जाऊन सर्व माहिती ऑफिशियल पद्धतीने सुद्धा भेटू शकणार आहेत.Ladki Bahin Yojana 15 October Last Date

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

🛑Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा!CLICK HERE

Ladki Bahin Eligiblity| माझी लाडकी बहीण योजना पात्रता काय असणार आहे?


ज्या अर्जदारांनी म्हणजे महिलांनी अजूनही तुम्ही अर्ज केला नाही तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे की तुम्हाला जर इथे अर्ज करायचा असेल तर ही पात्रता असायला पाहिजेल आहे जे इथे सविस्तरपणे मांडण्यात आली आहे:

  • ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणार आहे ते महिला येथे पात्र आहेत.
  • नुकतीच महिलांचे वयोमर्यादा इथे वाढवण्यात आले आहे अर्जदाराचे वय 18 ते 65 दरम्यान असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
  • तुमच्या कुटुंबातील म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरता हे सुद्धा नसावे
  • अर्जदाराच्या घरी ट्रॅक्टर सोडून कोणतेही चार चाकी वाहन नसावे. Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended GR

Ladki Bahin Documents| लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे


माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल ज्यामध्ये आता मुदतवाढ सुद्धा झाली आहे तर इथे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.
  • अर्जदाराचे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असावा
  • अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला उ
  • त्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे असणे गरजेचे आहे
  • जे अर्जदार आहे त्यांचे हमीपत्र बँक पासबुक आहे अर्जदाराचा फोटो
  • जर महिलेचा जन्म पर राज्यातील झाला असल्यास तर तुमच्या पद्धतीचे अधिवास प्रमाणपत्र जे 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे दाखला हे लागणार आहे. Ladki Bahin Yojana 2024 New GR

Ladki Bahin Application| अर्ज कुठे करायचा आहे??

ऑनलाईन

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात तर तुम्हाला जी वेबसाईट लिंक आहे इथे जी दिली आहे त्याच्या वरती जाऊन सोप्या पद्धतीने करता येणार आहे.

ऑफलाईन

जर ऑफलाईन करावयाचा असेल तर:

  • ग्रामीण भागातील महिलांना ग्रामसेवक किंवा जे अंगणवाडी सेविका असतात त्यांच्याकडे अर्ज करावे.
  • शहरी भागातील महिलांना त्यांच्या अधिकाऱ्याकडे हे अर्ज करायचा आहे.Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना Last Date Extended GRयेथे क्लिक करा
📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
💯यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक करा
📢Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्मयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended

Leave a Comment