Urban Co Op Bank Vacancy 2024| अर्बन को-ऑप बँक अंतर्गत १०वि पास ते पदवीधरांना नोकरीच संधी.

Urban Co Op Bank Vacancy 2024: अर्बन को-ऑप बँक यांच्याकडून अपडेट आले आहे विविध जागा निघालेले आहेत . तुम्हाला जर जॉब करायचा आहे, व तुम्ही १०वि ,१२वि पास किंवा पदवीधर आहात नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात.
तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन (इमेल) आणि ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे , वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे , नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता.Urban Co Op Bank Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Urban Co Op Bank Vacancy 2024

अर्बन को-ऑप बँक भरती २०२४ मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसारउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. राज्यभरातून उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024

Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024

Chikhli Urban Co Op Bank  has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in September 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online (E-mail)/ Offline. There are total various Vacancies for the posts all over India. The online application is started. The last date for online/offline application is 08thof October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Chikhli Urban Co Op Bank  Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Chikhli Urban Co Op Bank  Bharti 2024 Online Application

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.Urban Co Op Bank  Bharti 2024

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

Urban Co Op Bank Bharti 2024 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : चिखली अर्बन को-ऑप बँक भरती 2024

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये खाजगी बँकिंग नोकरी/ जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी,कनिष्ठ लिपिक,वसुली सहाय्यक,शिपाई,ड्रायव्हर,सुरक्षा रक्षक या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (इमेल) व ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे उमेदवार किमान 10वी पास, १२वि पास किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.

 Urban Co-operative Bank Recruitment 2024 वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा:

वयोमर्यादा – Please see given advertisement below(जाहिरात पहा)

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चिखली अर्बन कंपनी ऑफ बँक लि.चिखली,सहकार डॉ.शामाप्रसाद मुखर्जी मार्ग,मुख्य कार्यालय,चिखली,बुलढाणा 443201

 Urban Co-operative Bharti Education Criteria 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारीउमेदवार हा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे गरजेचे आहे
कनिष्ठ लिपिक उमेदवार हा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे गरजेचे आहे
वसुली सहाय्यक उमेदवार हा 12वी पास असणे गरजेचे आहे
सुरक्षा रक्षकउमेदवार हा 10वी पास असणे गरजेचे आहे
शिपाई,ड्रायव्हर उमेदवार हा 10वी पास असणे गरजेचे आहे
Urban Co Op Bank Bharti 2024-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन (इमेल) व ऑफलाइन आर्ज वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख ०८ ऑक्टोबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is ०८ October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Urban Co Op Bank Bharti 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Leave a Comment