MPSC Krushi Seva Bharti 2024| MPSC  कृषी सेवा अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज.

MPSC Krushi Seva Bharti 2024:नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची भरती निघालेली आहे. नोकरी भरती प्रक्रिया सुरू झाली असून एकूण 258 जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे. सदरील भरती प्रक्रिया अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर पदांसाठी उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.

संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिले आहे , म्हणजेच वेतन किती असणार आहे, विभागाचे नाव काय आहे ,वयोमर्यादा किती लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, अधिकृत वेबसाईट कोणती आहे , नोकरीचे ठिकाण काय आहे हे संपूर्ण तुम्ही माहिती ते पाहू शकता.MPSC Krushi Seva Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MPSC Krushi Seva Bharti 2024

MPSC Krushi Seva Bharti 2024

महाराष्ट्र कृषी सेवा भरती २०२४ मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार पदाच्या 258 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. MPSC Krushi Seva Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

MPSC Krushi Seva (Maharashtra Public Service Commission) has issued the notification for the hiring candidates for the various posts “Deputy Director Agriculture, Taluka Agriculture Officer/Technical Officer, Agriculture Officer, Junior and others” in the advertisement released in September 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 258 Vacancies for the posts all over India. The online application is started. The last date for online application is 17th of October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about MPSC Krushi Seva (Maharashtra Public Service Commission)Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. MPSC Krushi Seva Bharti 2024 Online Application

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.MPSC Krushi Seva Recruitment 2024

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025
gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

MPSC Krushi Seva (Maharashtra Public Service Commission) Bharti 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : महाराष्ट्र कृषी सेवा भरती 2024

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये सरकारी नोकरी/ जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

पदाचे नाव : सदरील भरती उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी- कनिष्ठ या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या: एकूण 258 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

शैक्षणिक पात्रता :सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे

वयोमर्यादा – उमेदवारांसाठी 45 वर्षे वयोमर्यादा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.MPSC Krushi Seva Bharti 2024

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

MPSC Krushi Seva Vacancy 2024

पदाचे नावपदे
उप संचालक कृषि४८
तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी५३
कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर१५७
MPSC Krushi Seva Bharti 2024-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 17 October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Maharashtra Public Service Commission Krushi Seva Bharti 2024
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

Frequently Asked Questions- FAQ for NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Ans: या भरतीसाठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: Deputy Director Agriculture, Taluka Agriculture Officer/Technical Officer, Agriculture Officer, Junior and others पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर 2024 आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Leave a Comment