Canara Bank Bharti Application 2024| कॅनरा बँक अंतर्गत 3000 जागांसाठी पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

Canara Bank Bharti Application 2024:मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज असेल व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे नोकरीचे संधी उपलब्ध झाली आहे .तुमचे शिक्षण जर कोणतेही क्षेत्रातून पदवीधर झाला असेल तर तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात . सरकारी बँक म्हणजेच कॅनरा बँक या अंतर्गत भरतीची जाहिरात आली असून 3000 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारी इथे अर्ज करू शकणार आहे व विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर 2024 आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे. Canara Bank Bharti Application 2024

Canara Bank Bharti Application 2024

कॅनरा बँक भरती २०२४ उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ,विविध पदांसाठी ३००० जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. Canara Bank Bharti Application 2024

Canara Bank Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Graduate Apprentice” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 3000 Vacancies for the posts all over Maharashtra. The Online application will start on 21st September 2024. The last date for online application is 04th October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Canara Bank Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Canara Bank Bharti 2024 Online Application

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Canara Bank Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: कॅनरा बँक भरती २०२4

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी बँकिंग विभागात जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 3000 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस  या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा द्वारा निवड होणार आहे

Canara Bank Recruitment 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

 Canara Bank Bharti Application Vacancy वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  नाही

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार असणर आहे

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी 20 ते 28  वयोमर्यादेची अट दिलेली आहे

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी २१ September 2024 अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी ०४ ऑक्टोबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Educational Qualification For Canara Bank Recruitment 2024

सदरील भरतीसाठी एकूण विविध पदांसाठी ३००० जागांची भरती आहे रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार असणार आहे शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. Divyang Kalyan Vibhag offline application

Canara Bank Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या Link- Click Here वेबसाईट करायचा आहे( Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख ०४ ऑक्टोबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 0४ October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Canara Bank Notification 2024 Offline
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (21 सप्टेंबर पासून)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment