Divyang Kalyan Vibhag Recruitment 2024| दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची संधी.

Divyang Kalyan Vibhag Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे .त्यामध्ये एकूण 017 जागांसाठी पदांची भरती आहे. दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत “विशेष शिक्षक, कला शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, मा. वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार” या विविध पदांची भरती असणार आहे इच्छुक व पात्र उमेदवार यांनी लवकरात लवकर अर्ज करावे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख (15 दिवस असणार आहे जाहिरात आल्यापासून) म्हणजेच 01 ऑक्टोबर 2024 आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्र हे वेगवेगळ्या पदांनुसार असणार आहे याची नोंद घ्यावी या जाहिरातीची सविस्तर माहिती येथे दिली आहे.Divyang Kalyan Vibhag Recruitment 2024

Divyang Kalyan Vibhag Recruitment 2024

दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क घेतले जाणार नाही अर्ज निशुल्क असणार आहे यामध्ये कोणतेही वयोमर्यादेची अट दिलेली नाही या पदांसाठी विविध क्षेत्रातून तुम्ही पदवीधर असायला पाहिजे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारा होणार आहे.मुलाखतीच्या वेळेस कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे व त्याच्यानंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.Divyang Kalyan Vibhag Recruitment 2024

Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Special Teacher, Art Teacher, Read Therapy Specialist, Hon. Medical Officer, Hostel Superintendent, Custodian, Sweeper” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 017 Vacancies for the posts all over Maharashtra. The Offline application is started. The last date for online application is 01st October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Divyang Kalyan Vibhag Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Offline

या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

Person with Disabilities welfare Department Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: दिव्यांग कल्याण विभाग भरती २०२4

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण ०१७ जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी  कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखती द्वारा निवड होणार आहे

Person with Disabilities welfare Department Recruitment

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

 Divyang Kalyan Vibhag Vacancy वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क  नाही

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन विविध पदानुसार असणर आहे

वयोमर्यादा – सदर भरतीसाठी कोणतीही वयोमर्यादेची अट दिलेली नाही

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी 17th September 2024 अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी ०१ ऑक्टोबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुकबधिर व अपंग निवासी विद्यालय, तुळजापूर, मंगरुळपीर, ता. मंगरुळपीर जि. वाशीम-४४४४०३

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

नोकरीचे ठिकाण:

Educational Qualification For Divyang Kalyan Vibhag Recruitment 2024

सदरील भरतीसाठी एकूण विविध पदांसाठी 17 जागांची भरती आहे रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता चौथी ते पदवीताच असणार आहे शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे व त्या पदांनुसार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. Divyang Kalyan Vibhag offline application

Divyang Kalyan Vibhag -PwBD Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या Link- Click Here वेबसाईट करायचा आहे( Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 15 दिवस (01 ऑक्टोबर 2024) आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 15 days(01 October 2024)).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Divyang Kalyan Vibhag Notification 2024 Offline
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Leave a Comment