Rayat Shikshan Sanstha Satara Online Bharti: नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती निघाली आहे या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ०16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे . इच्छुक व पात्र उमेदवार आणि लवकरात लवकर अर्ज करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे व त्यापूर्वी उमेदवारांना सर्व कागदपत्रे व संपूर्ण माहिती भरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे .तुमच्यासाठी सरकारी भरती निघाली आहे.
तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. Rayat Shikshan Sanstha Satara Online Bharti
Rayat Shikshan Sanstha Satara Online Bharti
रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२४ उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे विविध पदांसाठी ०१६ जागांची भरती असणार आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारा होणार आहे.मुलाखतीच्या वळेस कागदपत्रांची पडताळणी करून घेणार आहे व त्याच्यानंतर मुलाखत घेतल्या जाणार आहे .तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑनलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे.Rayat Shikshan Sanstha Satara Online Bharti Application
Rayat Shikshan Sanstha Satara has issued the notification for the hiring candidates for the various posts “Junior Clerk” in the advertisement released in September 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 016 Vacancies for the posts all over Maharashtra. The online application is started. The last date for online application is 30th of September 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 Online
या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Satara Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 सविस्तर माहिती:
भरतीच नाव: रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२4
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण ०१६ जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज आहे
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी परमनंट जॉब असणार आहे
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखती द्वारा निवड होणार आहे
Rayat Shikshan Clerk Bharti 2024 Online
Rayat Shikshan Sanstha Vacancy वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही
वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन आहे
Sanstha Pay Scale 4100-20200, Grade Pay 1900, Total 1. payment at the time of appointment Rs.14,920 p.m. Annual Increment 6% on Basic Pay
वयोमर्यादा – 4० वर्ष पर्यंत उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी 17th September 2024 अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी ३० सप्टेंबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा सातारा जिल्हा असणार आहे
Rayat Shikshan Sanstha Clerk Vacancy 2024
| पदाचे नाव | पद संख्या |
| कनिष्ठ लिपिक | 16 |
Educational Qualification For Rayat Shikshan Sanstha Clerk Recruitment 2024
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कनिष्ठ लिपिक | M.Com. 55% किंवा त्या पेक्षा अधिक गुण आवश्यक, G.D.C.&A., MSCIT, Typing English 40 or Marathi 30, Tally certificate essential, Fair knowledge of Tally, Ms-Excel, IT and English communication. |
Rayat Shikshan Sanstha Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या Link- Click Here( वेबसाईट करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख ३० सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is ३०th September 2024).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Rayat Shikshan Sanstha Notification 2024 Online
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| IMPORTANT LINKS | |
| 📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
| येथे क्लिक करा | |
| 🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |