Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended|सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ, महिलांचे खात्यात थेट ४५०० रुपये??

Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended: माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी जून जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेले आहेत अर्ज भरलेले आहे तरीसुद्धा काही महिलांचे अर्ज अद्यापही काही कारणास्तव रिजेक्ट होत आहेत किंवा भरले गेले नाही त्यांच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आहे मोठी बातमी आहे माझी लाडकी बहिण अंतर्गत नवीन जीआर महाराष्ट्र शासन सरकारने दोन सप्टेंबर 2024 रोजी प्रकाशित केला आहे ज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ची आर्थिक मदत मिळणार आहे महिलांसाठी त्याची तारीख आहे ते वाढविण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आतापर्यंत माझी लाडकी बहिण अंतर्गत लाखो महिन्यांनी अर्ज भरून त्याच्या लाभ घेतला आहे ,काही जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत काही जणांची रिजेक्ट झालेले आहेत, काही जणांचे पेंडिंग मध्ये दाखवत आहे व काही जणांचे पैसे सुद्धा अकाउंट मध्ये महाराष्ट्र सरकारने पाठवले आहेत. Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended

Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended

महिलांसाठी खरंच हे आनंदाचा क्षण आहे ज्यामध्ये प्रत्येक महिलांच्या अकाउंट मध्ये प्रत्येक महिलांच्या खात्यात पैसे सरकार जमा करत आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात एकूण तीन हजार रुपये जमा झालेले आहेत. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे . ज्या महिलांचे पैसे अजून पर्यंत जमा नाही झाले त्यांच्यासाठी सरकार एकूण साडेचार हजार रुपये बँक खाते सप्टेंबर मध्ये जमा करणार आहे हे सुद्धा माहिती दिली आहे नवीन जीआर नुसार ज्या महिन्यांचे कोणते कारण असं फॉर्म भरणे झाले नाही अर्ज भरले नाही शासन निर्णय 03 07 2024 मध्ये दिली गेली होती च्या अंतर्गत असे सुद्धा सांगण्यात आले होते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला महिलांचे अर्ज माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत करता येणार आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?
Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended

पण महिलांना त्यासाठी बरेचसे अडचणींना तोंड द्यावे लागले शासनाने बरेचसे बदल सुद्धा करण्यात आले म्हणजे पहिल्यांदा वेगवेगळे कागदपत्रे लागत होते पण. तिथे विरोध झाल्यामुळे शासनाने तो निर्णय बदलून काही कागदपत्रे वगळण्यात आले काही कागदपत्रे बदल करण्यात आले व महिलांना या संधीचं सोनं करता आलं आहे.Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended

Mukyamantri Maji Ladki Bahin Yojana Last Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंतर्गत जो नवीन जीआर सरकारने प्रकाशित केला आहे 2 सप्टेंबर 2024 रोजी यांनी जीआर मध्ये असा निर्णय घेतलेला आहे की ज्या महिलांनी अजून पर्यंत फॉर्म भरला नाही किंवा काही कारणास्तव त्यांचे फाउंड्री चेक झालेला आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म सप्टेंबर महिन्यात भरता येणार आहे तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे जो 31 ऑगस्ट 24 शेवट तारीख होती त्याच्यामध्ये मुदतवाढ करून दिली आहे तरी ज्या महिलांचे अर्ज भरण्यास काही कारणास्त राहून गेले आहेत ते आत्ता या योजनेचा जास्तीत जास्त फायदा लाभ घेऊ शकणार आहेत असे सुद्धा सरकारने सांगितले आहे.Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended

gif

🛑माझी लाडकी बहीण योजना -ज्यांचे अर्ज मंजूर Approved झाले लगेच हे काम करा तरच मिळणार पैसे!!|Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status check online. Click Here

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय होता तर राज्यातील महिलांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणजे स्वतंत्र बनवण्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केला आहे त्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये जमा झाले आहेत व जमा होणे चालू सुद्धा आहे.

नवीन शासन निर्णय असे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत ची राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात सुद्धा अर्ज करत असता येणार आहे म्हणजे या योजनेअंतर्गत त्यांची नोंदणी सुरू असणार आहे व ते ठेवण्यात ची मान्यता देण्यात येतील हेच शासन निर्णय आहे ते महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट आहे या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे व त्यासाठी तुम्हाला या लिंक वरती जाऊन सर्व माहिती ऑफिशियल पद्धतीने सुद्धा भेटू शकणार आहेत.Ladki Bahin Yojana September GR

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Kapus Soybean Anudan 2024 Application| सोयाबीन कापूस अनुदानासाठी आजच अर्ज करा!CLICK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

Ladki Bahin Eligiblity| माझी लाडकी बहीण योजना पात्रता काय असणार आहे?


ज्या अर्जदारांनी म्हणजे महिलांनी अजूनही तुम्ही अर्ज केला नाही तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे की तुम्हाला जर इथे अर्ज करायचा असेल तर ही पात्रता असायला पाहिजेल आहे जे इथे सविस्तरपणे मांडण्यात आली आहे:

  • ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणार आहे ते महिला येथे पात्र आहेत.
  • नुकतीच महिलांचे वयोमर्यादा इथे वाढवण्यात आले आहे अर्जदाराचे वय 18 ते 65 दरम्यान असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
  • तुमच्या कुटुंबातील म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरता हे सुद्धा नसावे
  • अर्जदाराच्या घरी ट्रॅक्टर सोडून कोणतेही चार चाकी वाहन नसावे. Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended GR

Ladki Bahin Documents| लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे


माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल ज्यामध्ये आता मुदतवाढ सुद्धा झाली आहे तर इथे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

  • अर्जदाराचे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असावा
  • अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला उ
  • त्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे असणे गरजेचे आहे
  • जे अर्जदार आहे त्यांचे हमीपत्र बँक पासबुक आहे अर्जदाराचा फोटो
  • जर महिलेचा जन्म पर राज्यातील झाला असल्यास तर तुमच्या पद्धतीचे अधिवास प्रमाणपत्र जे 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे दाखला हे लागणार आहे. Ladki Bahin Yojana 2024 New GR

Ladki Bahin Application| अर्ज कुठे करायचा आहे??

ऑनलाईन

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात तर तुम्हाला जी वेबसाईट लिंक आहे इथे जी दिली आहे त्याच्या वरती जाऊन सोप्या पद्धतीने करता येणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

ऑफलाईन

जर ऑफलाईन करावयाचा असेल तर:

  • ग्रामीण भागातील महिलांना ग्रामसेवक किंवा जे अंगणवाडी सेविका असतात त्यांच्याकडे अर्ज करावे.
  • शहरी भागातील महिलांना त्यांच्या अधिकाऱ्याकडे हे अर्ज करायचा आहे.Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना Last Date Extended GRयेथे क्लिक करा
📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
💯यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक करा
📢Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Websiteयेथे क्लिक करा
ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्मयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana 2024 last Date Extended

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

Leave a Comment