Bharat Petroleum Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी एकूण विवध रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या नोकरीची गरज आहे व चांगल्या पगाराच्या नोकरीची गरज असेल तर नक्कीच इथे अर्ज करायचा आहे हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 आहे याची नोंद घ्यावी.
या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहात आणि डिप्लोमा किंवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे याची नोंद घ्यावी. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज करायचा आहे.या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे. Bharat Petroleum Recruitment 2025
Bharat Petroleum Recruitment 2025
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण विवध जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑनलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा / मुलाखती द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. Bharat Petroleum Recruitment Application
Bharat Petroleum Corporation Limited Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in June 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total various Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for online application is 27 June 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Bharat Petroleum Corporation Limited Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Bharat Petroleum Corporation Limited Bharti 2025 Form
या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
BPCL(Bharat Petroleum) भरती 2025 सविस्तर माहिती:
बँकेचे नाव: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२5
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण विवध जूनियर एक्झिक्यूटिव्ह (इंजीनियरिंग)
ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह (फायनान्स/कॉमर्स)
असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग)
सेक्रेटरी (BPCL)
असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अशुरन्स)जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करू शकतात
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी जॉब असणार आहे
निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा/मुलाखती द्वारा निवड होणार आहे
Bharat Petroleum Recruitment Application
Bharat Petroleum Recruitment 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी शुल्क : सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही
वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे
अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी 27 जून 2025 हे शेवटची तारीख असणार आहे
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण संपूर्ण देशभरात असणार आहे
Bharat Petroleum Bharti 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form ओंलीने Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 27 जून 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 27 June 2025).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Bharat Petroleum Recruitment Application Bharti 2025 Form
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.BPCL Bharti 2025 Form

Frequently Asked Questions- FAQ for Bharat Petroleum Recruitment Application Bharti 2025
Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?
Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे
Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??
Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा/ मुलाखती द्वारा होणार आहे
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.
Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?
Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 आहे.
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.
Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?
Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही .
Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.
Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार कंत्राटी जॉब असणार आहे.