NHM Solapur Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत विशेषता, वैदयकिय अधिकारी – MBBS, वैद्यकिय अधिकारी – RBSK, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम प्रशिक्षक, मनोविकृती नर्स, आरोग्य सेविका, औषध निर्माता, तंत्रज्ञ, वैदयकिय अधिकारी (MBBS/BAMS), आरोग्य अधिपरीचारीका, एम.पी.डब्लू – पुरुष, वैदयकिय अधिकारी – एमबीबीएस टेलिमेडिसिन या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.
तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२५ असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे. NHM Solapur Bharti 2025
NHM Solapur Bharti 2025
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 0112 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.
या भरतीसाठी निवड मेरीट लिस्ट द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. NHM Solapur Bharti 2025
NHM Solapur (National Health Mission, Solapur) Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “Specialist, Medical Officer – MBBS, Medical Officer – RBSK, Audiologist, Paramedic Hearing Instructor, Psychiatric Nurse, Staff Nurse, Arogya Sevika, Pharmacist, Technician, Medical Officer (MBBS/BAMS), MPW – Male, Medical Officer – MBBS Telemedicine” in the advertisement released in June 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 0112 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for Offline application is 10th June 2025 from 11:00 am to 4:00 pm. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about NHM Solapur Application Recruitment 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. NHM Solapur Bharti 2025
या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
NHM Solapur Offline Bharti 2025 सविस्तर माहिती:
भरती नाव: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान भरती २०२5
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण 0112 जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी विशेषता, वैदयकिय अधिकारी – MBBS, वैद्यकिय अधिकारी – RBSK, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम प्रशिक्षक, मनोविकृती नर्स, आरोग्य सेविका, औषध निर्माता, तंत्रज्ञ, वैदयकिय अधिकारी (MBBS/BAMS), आरोग्य अधिपरीचारीका, एम.पी.डब्लू – पुरुष, वैदयकिय अधिकारी – एमबीबीएस टेलिमेडिसिन. या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.
अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी अनुभवाची गरज आहे फ्रेशर उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार नाही
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर.
निवड प्रक्रिया: या भरतीसाठी मेरीट लिस्ट द्वारा निवड होणार आहे
Arogya Vibhag Solapur Bharti 2025
NHM Solapur Recruitment 2025 वेतन, महत्त्वाच्या तारखा
वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे-दरमहा रु. 17,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी १० जून २०२५ हे शेवटची तारीख असणार आहे
नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा सोलापूर जिल्हा असणार आहे

NHM Solapur Jobs Recruitment 2025-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख १० जून २०२५ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 10th June 2025).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). NHM Solapur Offline Form Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. NHM Solapur Offline Form