West Central Railway Bharti Notification| 10 वी पास उमेदवारांना पश्चिम मध्य रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी.
West Central Railway Bharti Notification:नमस्कार मित्रांनो, पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रेशर उमेदवार पदानुसार अर्ज नक्कीच करू शकणार आहात एकूण 08 जागेसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे . अर्ज सोबत … Read more