उद्या 10वी चा निकाल पहा दु.01 वाजता या अधिकृत वेबसाईट वर| SSC Board Maharashtra Result 2025
SSC Board Maharashtra Result 2025: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी परीक्षा मार्च 2025 चा निकाल उद्या म्हणजेच दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 01 वाजल्यापासून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी मित्रांना उत्सुकता आहे की 10 वीचा निकाल लागणार आहे. पण ते चेक कसा करायचा आहे तुम्ही … Read more