Soyabean Kapus Anudan Portal New Update| सोयाबीन कापूस अनुदान मध्ये केलेत बदल,ई-पिक अट रद्द, पोर्टल लॉन्च

Soyabean Kapus Anudan Portal New Update

Soyabean Kapus Anudan Portal New Update: नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वात मोठी अपडेट आली आहे सोयाबीन कापूस अनुदानासाठी जे काही नियम अटी होते .त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांनी काही बदल सांगितले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदानात मध्ये हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत पण त्यासाठी खूप अटी व नियम होते त्यामध्ये बदल …

Read more