कर्जमाफी प्रक्रिया सुरु-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तरतूद करण्यासाठी नवीन शासन निर्णय|Shetkari Karjmafi 2026 New GR Update

Shetkari Karjmafi 2026 New GR Update

Shetkari Karjmafi 2026 New GR Update:राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, कारण शेतकरी राजा जी वाट पाहत होती की कर्जमाफी संदर्भात निधी वितरित करण्यात कधी येणार आहे किंवा जे काही कर्जमाफीला सुरुवात कधी होणार आहे. अखेरीस त्या सुरुवात झालेली आहे कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन लेखार्शीर्ष निर्माण … Read more