Sanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार योजचे पैसे 6000₹ पेन्शन वाढीसाठी आंदोलन ??

Sanjay Gandhi niradhar yojana Baramati

Sanjay Gandhi Niradhar Yojana:नमस्कार मित्रांनो, दिव्यांग निराधार योजना तसेच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. अनेक दिवसापासून 6000 रुपये पेन्शन तसेच विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे . मुंबई येथे जनक पुरुष या हे आंदोलन झाले परंतु या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आता हे आंदोलन बारामती या ठिकाणी होणार … Read more