Sangli Anganwadi Bharti 2024|महिला व बालविकास विभाग अंतर्गत 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, अर्ज करण्यास सुरुवात.
Sangli Anganwadi Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, महिला व बालविकास विभाग यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे.एकूण 28 जागांसाठी ही भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त बारावी पास असाल नक्कीच अर्ज करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑफलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली असून 28 ऑगस्ट 2024 पासून तुम्ही अर्ज … Read more