RITES येथे विविध पदांकरीता नवीन नोकरीची संधी !!! | RITES Job Application 2025
RITES Job Application 2025: नमस्कार मित्रांनो, रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत अभियंता (अल्ट्रासोनिक चाचणी), सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून … Read more