RITES अंतर्गत 0319 पदांकरीता नवीन नोकरीची संधी! | RITES Bharti 2025

RITES Bharti 2025

RITES Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे.  रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत असिस्टंट मॅनेजर, जनरल मॅनेजर, इंजिनिअर, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी … Read more