रयत शिक्षण संस्था ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी नवीन भरती सुरु,लगेच अर्ज करा.| Rayat Shikshan Satara Recruitment 2025
Rayat Shikshan Satara Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी 016 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक(ऑडिट) या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज …