रयत शिक्षण संस्था अंतर्गत उमेदवारांसाठी नोकरीची संधी, थेट मुलाखती आयोजन.|Rayat Shikshan Satara Bharti 2024
Rayat Shikshan Satara Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्था अंतर्गत सहाय्यक शिक्षक या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती … Read more