रयत शिक्षण संस्था विविध रिक्त पदांसाठी नवीन नोकरीची संधी, असा करा अर्ज -सविस्तर माहिती| Rayat Shikshan Sanstha Satara Online Application 2025
Rayat Shikshan Sanstha Satara Online Application 2025: नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी 016 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक (ऑडिट) या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने … Read more