रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखती द्वारे निवड होणार| Rayat Shikshan Sanstha Bharti 2025
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्था अंतर्गत संगणक प्रशिक्षक, हार्डवेअर इंजिनिअर या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र … Read more