Ration Card E-KYC Update| रेशन कार्डधारकांना E-Kyc साठी मुदतवाढ!
Ration Card E-KYC Update: नमस्कार मित्रानो, रेशन कार्ड धारकांसाठी एकमहत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे रेशन कार्डची ई-केवायसी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं होतं .त्यामुळे ३१ ऑक्टोबर 2024 ही शासनाकडून आपल्याला रेशन कार्डची ई-केवायसी करण्यासाठी ची शेवटची तारीख शेवटची मुदत देण्यात आलेली होती .आता या तारखे मध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि रेशन कार्डची ई-केवायसी करण्यासाठी …