Mahanagarpalika Pune Bharti 2024|पुणे महानगरपालिका अंतर्गत 10वी पास उमेदवारांसाठी 0179 जागांची सरकारी भरती

Mahanagarpalika Pune Bharti 2024

Mahanagarpalika Pune Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. पुणे महानगरपालिकेसाठी विविध रिक्त पदांसाठी एकूण 0179 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही जर 10वी पास पात्र असल्यास उमेदवारांसाठी ही नक्कीच उत्तम संधी असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरती तुमचा अर्ज पाठवायचा आहे . अर्ज … Read more