ECHS पुणे मध्ये नवीन पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी,असा करा अर्ज. | Pune ECHS Bharti 2025
Pune ECHS Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, प्रभारी अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, … Read more