12वी पास उमेदवारांना पुणे जिल्ह्यात अंगणवाडी भरती सुरु,असा करा अर्ज|Pune Anganwadi Bharti 2025

Pune Anganwadi Bharti 2025

Pune Anganwadi Bharti 2025:नमस्कार मित्रांनो, मुळशी तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत असलेल्या तालुक्यामधील ग्रामपंचायत हद्दीमधील अंगणवाडी सेविका केंद्र यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे.एकूण 046 जागांसाठी ही भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त बारावी पास असाल नक्कीच अर्ज करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑफलाइन असणार … Read more