Maharashtra Gharkul Yojana 2025|महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 20 लाख घरे मंजूर, लगेच करा अर्ज
Maharashtra Gharkul Yojana 2025: महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठी भेट दिली आहे महाराष्ट्रासाठी एकूण 20 लाख नवीन घरी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्याची ही मोठी घोषणा करण्यात आली आहे तर या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार मानले.Maharashtra Gharkul Yojana …